scorecardresearch

Water supply to Ulve,
उलवे, खारघर, तळोजासह द्रोणागिरीला पाणी पुरवठा शुक्रवार ते शनिवार बंद राहणार

हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिनीवर शुक्रवार ते शनिवारपर्यंत पुढील २४ तास दुरुस्तीचे काम सिडको महामंडळाने हाती घेतले आहे.

water Buldhana district, water shortage Buldhana
बुलढाणा : ‘दिल्ली’च्या लढतीत व्यस्त नेत्यांचे ‘गल्ली’कडे दुर्लक्ष! दोन लाख मतदारांची पाण्यासाठी ससेहोलपट

लोकसभा निवडणुकीच्या राजकारणात व्यस्त नेत्यांचे सर्वसामान्याच्या समस्या, अडचणीकडे साफ दुर्लक्ष होत आहे.

panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत

गुढीपाडवा नववर्षाचा पहिल्या दिवशी करंजाडेवासियांच्या सदनिकेच्या नळांमध्ये पिण्याचे पाणी आले नसल्याने करंजाडेवासियांनी पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेबद्दल संताप व्यक्त केला.

nashik water crisis marathi news,
नाशिक जिल्ह्यात तहानलेल्या गावांच्या संख्येत वाढ, आठवडाभरात ५७ गावे-वाड्यांची भर; धरणसाठा २८ टक्क्यांवर

जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. या भागातील २१९ गावे, ४७७ वाड्यांना २३८ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’, पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी

पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत असताना दुसऱ्या बाजूला पुरवठा आहे तेवढाच राहिल्याचा थेट परिणाम पाणीपुरवठा विस्कळीत होण्यावर झाला आहे.

deputy cm ajit pawar reply to sharad pawar
“धमकावले असते तर…”, शरद पवारांच्या टीकेला अजित पवारांचे उत्तर

सुपे येथे शरद पवार यांनी अजित पवार यांचा नामोल्लेख टाळून दमबाजीला घाबरु नका असे जाहीर सभेतून सांगितले होते.

7 year old boy drowned in swimming pool marathi news
पुणे: जलतरण तलावात बुडून सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू, वारजे भागातील दुर्घटना

सोसायटीतील लहान मुलांसाठी असलेल्या जलतरण तलावात शिवांशला त्याच्या आई-वडिलांनी उतरविले.

mumbai seven lakes have 27 percent water storage
मुंबईचा पाणीसाठा २७ टक्क्यांवर; जलचिंता वाढली, राज्यातही टंचाईचे सावट

राज्याच्या जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील धरणांतील पाणीसाठा ३५.८८ टक्क्यांवर आला आहे.

संबंधित बातम्या