पुण्यात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात तूर्त कायम धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यास सुरुवात झाल्यानंतरच पाणीकपातीचा निर्णय रद्द होणार आहे. By लोकसत्ता टीमJuly 20, 2023 13:43 IST
कल्याण-अहमदनगर रस्ता वाहतुकीसाठी खुला, रायते नदी पुलावरील पाणी ओसरले कल्याण- उल्हास नदीला पूर आल्याने बुधवारी दुपारी कल्याण-अहमदनगर महामार्गावरील रायते गावा जवळील पूल पाण्याखाली गेला. By लोकसत्ता टीमJuly 20, 2023 13:39 IST
कल्याण डोंबिवली पालिकेच्या उल्हास नदी काठच्या पाणी पुरवठा केंद्रात पाणी कल्याण, टिटवाळा परिसरातील पाणी पुरवठ्यावर थोडा परिणाम होण्याची शक्यता आहे, By लोकसत्ता टीमJuly 19, 2023 19:04 IST
डोंबिवली-कल्याण जलमय डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील पाटकर, डाॅ. राॅथ, नेहरु रस्ता पाण्याखाली गेले आहेत. By लोकसत्ता टीमJuly 19, 2023 16:41 IST
रसायनी पोलीस ठाण्यात पाणी रात्री तीन वाजल्यापासून रसायनी परिसरात सखल भागात पाणी साचण्यास सूरुवात झाली. By लोकसत्ता टीमJuly 19, 2023 14:33 IST
कल्याण-डोंबिवलीत मुसळधार रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवली शहरांच्या सखल भागात पाणी साचले आहे. By लोकसत्ता टीमJuly 19, 2023 11:39 IST
संपूर्ण चंद्रपूर जलमय; अनेक वस्त्या पाण्याखाली, हजारो घरात पावसाचे पाणी शिरले जिल्ह्यात व शहरात सकाळी आठ वाजता पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सलग आठ तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण चंद्रपूर जलमय… By लोकसत्ता टीमUpdated: July 18, 2023 17:50 IST
चंद्रपूर: संततधार पावसाने गोसेखुर्दच्या उजव्या कालव्याची पाळ फुटली; ४० एकर शेतात पाणी शिरल्याने नुकसान मुसळधार पावसामुळे प्रवाहीत पाण्याचा विसर्ग वाढल्याने नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) परिसरातून गेलेल्या गोसेखुर्दच्या उजव्या कालव्याची पाळ फुटली. By लोकसत्ता टीमJuly 18, 2023 14:17 IST
नागपूर: वीज गर्जनेसह पाऊस, पुलावरून वाहतेय पाणी तर काय करावे? डीएमएचे उपाय नागपूर जिल्ह्यात १८ ते २१ जुलै २०२३ या दरम्यान मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेली… By लोकसत्ता टीमJuly 18, 2023 11:02 IST
नागपूर : बीएस्सी नर्सिंगच्या वसतिगृहातील पाणी दूषित मेडिकलशी संलग्नित बीएस्सी नर्सिंग वसतिगृहात जम्मू काश्मीर येथील विद्यार्थिनीचा नुकताच मृत्यू झाला. By लोकसत्ता टीमJuly 18, 2023 10:18 IST
ऐन पावसाळ्यात कोल्हापूरकरांवर पाण्यासाठी पायपीट; गळतीने त्रस्त शिंगणापूर योजनेला गळती लागली असल्याने शहराचा पाणी पुरवठा सोमवारी बंद राहिला. तो उद्याही सुरु होण्याची शक्यता कमी आहे. By लोकसत्ता टीमJuly 17, 2023 23:12 IST
सांगली : दुष्काळी जतला पाणी मिळावे यासाठी भाजपाचे आंदोलन दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्याने जतसाठी पाणी मिळावे, म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी संपूर्ण निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू करावे यासह विविध मागण्यांसाठी… By लोकसत्ता टीमJuly 17, 2023 17:33 IST
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
“बारामतीत अनोळखी लोक फिरतायत, वेगळ्या भाषेत…”, रोहित पवारांच्या आईचं सूचक वक्तव्य; म्हणाल्या, “धनशक्तीचा…”