scorecardresearch

dead fish khambalpada lake thakurli dombivli
पाणी आटल्याने ठाकुर्ली येथील खंबाळापाडा तलावात मृत माशांचा खच, दुर्गंधीने रहिवासी हैराण

यावेळी कडक उन्हाळा असल्याने तलावातील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होऊन तलावातील पाणी आटले. त्याचा फटका माशांना बसला आहे.

residents regency anantam complex dombivli water shortage
डोंबिवलीतील रिजन्सी अनंतम संकुलातील पाणी टंचाईने रहिवासी हैराण

पाणी टंचाईचा जाब विचारण्यासाठी रविवारी रहिवाशांनी प्रकल्प उभारणाऱ्या विकासकाच्या कार्यालयावर मोर्चा काढला.

water scarcity
पाणी टंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी इगतपुरीत आता पुरुषांचा हंडा मोर्चा

धरणांचा तालुका असलेल्या इगतपुरीत तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई जाणवत आहे. महिलांना हंडाभर पाणी मिळविण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागत आहे.

water Shortage crisis in Jalgaon
नियोजन न केल्यास जूनमध्ये जळगावात टंचाईचे संकट; १३ गावांना १४ टँकरव्दारे पाणी पुरवठा

जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसागणिक वाढत असल्याने टंचाईचीही तीव्रता वाढणार आहे. यंदा अल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात पावसाला एक-दीड महिना उशिरा सुरुवात…

water closed
एमआयडीसीचा पाणी पुरवठा आज बंद राहणार; ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदर शहरांमध्ये पाणी टंचाईची शक्यता

ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो.

installing water meters Thane
ठाण्यात जलमापके बसविण्याचे काम होणार सहा महिन्यांत पूर्ण; जलमापके बसविण्याचे काम २० टक्के शिल्लक

बेसुमार पाणी वापराला लगाम बसावा आणि पाणी वापराप्रमाणे देयकांची वसुली व्हावी या उद्देशातून शहरातील नळजोडण्यांवर जलमापके बसविण्याचे काम सुरू आहे.

waterline leak
चंद्रपूर: उन्हाळ्यात आधीच पाणी टंचाई, त्यात १२ लाख लिटर पिण्याचे पाणी वाहून गेले…

शहरात १२ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. अशातच वॉल लीक झाल्याने १२ लाख लिटर पिण्याचे पाणी वाहून गेले.

water
पुण्यात दर गुरुवारी पाणीबंद; १८ मेपासून अंमलबजावणी

मोसमी पावसावर यंदा एल-निनोचा प्रतिकूल परिणामाची शक्यता विचारात घेऊन अखेर शहरात पाणी कपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

34 percent dams water storage pune
धरणांत ३४ टक्के पाणी शिल्लक; गेल्या सात वर्षांच्या तुलनेत समाधानकारक पाणीसाठा

यंदा मोसमी पाऊस विलंबाने येण्याची शक्यता गृहीत धरता पाणी जपून वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या