Whatsapp News

facebook down on instagram apologizes
फेसबुकचा माफीनामा! आठवड्याभरात दुसऱ्यांदा फेसबुक, इन्स्टाग्रामवर बिघाड; युजर्स त्रस्त

शुक्रवारी रात्री फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर युजर्सला पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला.

Telegram benifited
एकाचा फायदा दुसऱ्याचा लाभ… FB, Whatsapp बंद असल्याने Telegram ला कोट्यावधींचा फायदा

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपची सेवा बराच वेळ बंद राहिल्यानंतर पुन्हा सुरू झाली आहेत. परंतु बंदच्या काळात टेलिग्रामला मोठ्या फायदा झाला आहे.

Congress Priyanka Gandhi Lakhimpur Facebook Whatsapp Instagram Down Congress MP AAP Allegations gst 97
प्रियांका गांधींचं आंदोलन दडपण्यासाठीच बंद केलं फेसबुक -व्हॉट्सअ‍ॅप! काँग्रेस खासदाराचा दावा

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप बंद झाल्यानंतर अनेकांकडून यासाठी मोदी सरकारला दोषी ठरवलं गेलं.

Facebook Outage 600 Cr Dollar loss to Mark Zuckerberg
सहा तासांत झुकरबर्गला झालेल्या आर्थिक नुकसानीचा आकडा पाहून थक्क व्हाल; श्रीमंतांच्या यादीतही घसरलं स्थान

सोमवारी रात्री बंद झालेली फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा थेट सहा तासांनी सुरु झाली मात्र याची मोठी किंमत झुकरबर्गला मोजावी…

mark zuckerberg
तब्बल सहा तासांनंतर Facebook, Instagram, WhatsApp हळूहळू पूर्वपदावर; झुकरबर्ग म्हणाला, “सॉरी, मला माहितीय…”

‘फेसबुक’ या अमेरिकी कंपनीच्या मालकीच्या समाजमाध्यमांची सेवा खंडित होण्याचा प्रकार भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री नऊच्या सुमारास घडला.

FACEBOOK-WHATSAPP-INSTAGRAM-660
व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक डाऊन झाल्याने वापरकर्त्यांचा संताप; ट्विटरवर मजेशीर मीम्सचा पाऊस

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक जगभरातील अनेक ठिकाणी ठप्प झालं आहे.

whatsapp payment
WhatsApp चे नवीन फिचर; सोप्या पद्धतीने करता येणार पेमेंट!

व्हॉट्सअॅपने इतर गोष्टींबरोबरच, भारतीय वापरकर्त्यांना मेसेजिंग सेवेसह पेमेंट करण्यात मदत करण्यासाठी त्याच्या चॅट कंपोझरमध्ये ‘₹’ हे रुपयाचे चिन्ह लाँच केले…

WhatsApp Moderator
WhatsApp मेसेजेससंदर्भात कंपनीच्या इंजिनियर्स धक्कादायक खुलासा; झुकरबर्गचा दावा काढला खोडून

फेसबुकने जगभरामध्ये हजारो कर्मचारी या कामासाठी ठेवले असून त्यासाठी त्यांना मोठी रक्कम वेतन स्वरुपात दिली जात असल्याचा खुलासा एका अहवालात…

whatsapp will stop working on whatsapp
नोव्हेंबरपासून ‘या’ ४३ स्मार्टफोन्समध्ये व्हॉट्सअप होणार बंद

४३ विविध स्मार्टफोन्सचे वापरकर्ते लवकरच लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचा वापर करू शकणार नाहीत.

WhatsApp iOS Android
WhatsApp युझर्ससाठी आनंदाची बातमी! आता iOS वरून Android वर सहज ट्रान्सफर करता येणार चॅट

तुम्ही एका फोनवरून दुसर्‍या फोनवर, जुन्या फोनवरून नवीन फोनवर, iOS वरून Android वर स्विच करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी…

Whatsapp
व्हॉट्सअ‍ॅपने ४६ दिवसात ३० लाख अकॉउंट केली बंद, कारण…!

व्हॉटअ‍ॅपने दाखल केलेल्या रिपोर्टमध्ये जून-जुलै दरम्यान ३० लाखाहून अधिक अकॉउंटवर कारवाई केल्याचं समोर आलं आहे.

WhatsApp to introduce chat history transfer feature gst 97
आता WhatsApp वर करता येणार हिस्ट्री ट्रान्सफर; जाणून घ्या नवीन फिचरबद्दल

या फीचरमार्फत युझर्सना WhatsApp चॅट हिस्ट्री iOS आणि Android फोन दरम्यान मूव्ह करता येऊ शकते. जाणून घ्या

Send high-resolution photos and videos on WhatsApp learn process gst 97
WhatsApp वर असे पाठवा हाय-रिझोल्यूशनचे फोटो आणि व्हिडिओ, जाणून घ्या प्रक्रिया

तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर एचडी फोटो देखील पाठवू शकाल. WhatsApp वर हाय-रिझोल्यूशनमध्ये फोटो किंवा व्हिडिओ पाठविण्यासाठी ही प्रक्रिया फॉलो करा

Sexting on WhatsApp will be safe Take care of these things gst 97
WhatsApp वर Sexting होणार सुरक्षित? ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

व्हॉट्सअ‍ॅपचं हे नवं फिचर हे स्पष्ट संकेत आहेत की व्हॉट्सअ‍ॅप हे स्नॅपचॅटशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करत आहे.

now pensioners will get pension slip through WhatsApp
पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी! आता WhatsApp द्वारे मिळणार पेन्शन स्लिप!

पेन्शन धारकांना बँकांकडून WhatsApp च्या माध्यमातून मिळणाऱ्या पेन्शन स्लिपमध्ये पेन्शनची आणि बँक खात्यातील रकमेची सविस्तर माहिती मिळणार आहे. 

whatsapp bans 2 million indian accounts
महिन्याभरात WhatsApp नं बंद केले २० लाख भारतीय अकाउंट्स!

व्हॉट्सअ‍ॅपने १५ मे ते १५ जून या कालावधीमध्ये तब्बल २ लाख भारतीय खाती बंद केल्याची माहिती केंद्राला पाठवलेल्या अहवालात दिली…

Whatsapp new feature
WhatsApp चे नवीन फिचर: मेसेजमधील फोटो,व्हिडिओ एकदा पाहिल्यानंतर लगेच होणार डिलीट!

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांनसाठी नेहमीच नवनवीन फीचर्स अपडेट करत असते. ‘व्ह्यू वन्स’ हे नवीन फिचर आले आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Whatsapp Photos

whatsapp data
10 Photos
गुगल ड्राइव्हशिवाय नवीन Android फोनवर WhatsApp डेटा ‘असा’ करा ट्रान्सफर!

आपण आपल्या व्हॉट्सअॅप डेटाचा बॅक अप घेऊ शकता आणि पूर्णपणे ऑफलाइन पद्धतींद्वारे तो दुसऱ्या फोनवर ट्रान्सफर करू शकता

View Photos
viral meme on fb insta wa
25 Photos
काय करावं सुचेना… एकाच वेळी FB, Insta, WhatsApp बंद पडल्याने नेटकरी सैराट अन् मिम्सची झाली बरसात

फेसबुकसह व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम ही लोकप्रिय समाजमाध्यमे सोमवारी रात्री तब्बल ६ तासांसाठी ठप्प झाली होती.

View Photos
make these changes whatsapp settings save storage space data gst 97
11 Photos
स्टोरेज स्पेस आणि डेटा वाचवण्यासाठी तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्जमध्ये करा ‘हे’ बदल

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप असलेलं व्हॉट्सअ‍ॅप हे आपल्या युझर्सना एकाच वेळी सर्व चॅट्ससाठी ऑटो-डाउनलोड बंद करण्याचा पर्याय देतं. तसंच, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मीडिया…

View Photos