whatsapp

Whatsapp News

व्हॉट्सअॅपवर मेसेज करणं पडलं महागात; कोर्टाने महिलेला सुनावली फाशीची शिक्षा, वाचा नेमकं काय घडलं?

महिलेला फाशीची शिक्षा झाल्यापासून ती चर्चेत आली आहे.

बायकोचा वाढदिवस किंवा लग्नाची तारीख लक्षात राहात नाही?, व्हॉट्सअ‍ॅपच्या मॅसेज शेड्युल फिचरमुळे होईल मदत

व्हॉट्सअ‍ॅप जगातील सर्वाधिक वापरलेले इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर वर्तमानपत्रे शेअर करणाऱ्यांना उच्च न्यायालयाचा दणका; ग्रुप बंद करण्याचे दिले आदेश!

व्हॉट्स्ॅप ग्रुपवर ई-वर्तमानपत्र शेअर करणारे ग्रुप बंद करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

WhatsApp 2021: वर्षभरात व्हॉट्सअ‍ॅपने भारतात लॉन्च केले ‘हे’ फिचर्स; जाणून घ्या

वर्षभरात व्हॉट्सअ‍ॅपने नव्या फिचर्ससोबत करोनाशी लढा देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे.

Whatsapp Payment ला मिळाली महत्त्वाची मान्यता; आता ४ कोटी युजर्संना सेवा देण्यासाठी सज्ज- रिपोर्ट

व्हॉट्सअ‍ॅपने युजर्सच्या अडचणी लक्षात घेता पेमेंट फिचर सुर केलं. मात्र त्यावर काही बंधनं असल्याने ही फिचर्स वापरण्याऱ्यांची संख्या कमी होती

व्हॉट्सअ‍ॅपवरील चॅटिंग होणार मजेशीर; स्टिकर्स बनवणारं फिचर लवरकच येणार

प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप असतंच. त्यामुळे कंपनीही वेगवेगळे फिचर्स देत ग्राहकांना आकर्षित करते.

डेस्कटॉपसाठी तयार होतंय नवं व्हॉट्सअ‍ॅप!, विंडोज आणि मॅकओएससाठी तयारी सुरू

व्हॉट्सअ‍ॅप वेळोवेळी अपडेट केले जात आहे. हे मोबाइल अ‍ॅप असले तरी, डेस्कटॉपसाठी ऑप्टिमाइझ केलं आहे.

आता Whatsapp वरून पेमेंट केल्यावर मिळणार ‘इतक्या’ रुपयांचा कॅशबॅक; जाणून घ्या ऑफर

वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी, कंपनीने एक अतिशय खास ऑफर सादर केली आहे. ऑफर अंतर्गत, आता वापरकर्त्यांना पेमेंट केल्यावर कॅशबॅकचा लाभ मिळेल.

आज १ नोव्हेंबरपासून एलपीजी बुकिंग, ट्रेनच्या वेळापत्रकासह अन्य गोष्टींच्या नियमामध्ये होणार बदल

आज १ नोव्हेंबर २०२१ पासून देशातील अनेक सुविधांच्या नियमात अनेक बदल होणार आहेत. जाणून घ्या या महत्त्वपूर्ण बदलाबद्दल.

फेसबुकचं नाव बदललं, व्हॉट्सअ‍ॅपचं काय? स्वतः ट्वीट करत दिली ‘ही’ माहिती

फेसबुक कंपनीनं आपलं नाव बदलण्याचा मोठा निर्णय घेतला. स्वतः फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी याबाबत घोषणा केली.

Whatsapp वापरकर्त्यांना आता आयडी व्हेरिफिकेशन करावे लागेल? जाणून घ्या संपूर्ण तपशील

एका नवीन अहवालानुसार आता android फोन मध्ये whatsapp बीटा या नवीन वर्जनमध्ये अपडेट करण्यात येणार आहे.

१ नोव्हेंबरपासून या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप होणार बंद, जाणून घ्या काय आहे कारण

अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्हीच्या जुन्या व्हर्जनवर हे अॅप चालणार नाही.

“तुम्हाला कायदा पाळावाच लागेल”, केंद्रानं Whatsapp आणि Facebook ला ठणकावलं!

दिल्ली उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रामधून केंद्रानं फेसबुक, व्हॉट्सअॅपला ठणकावलं!

फेसबुकचा माफीनामा! आठवड्याभरात दुसऱ्यांदा फेसबुक, इन्स्टाग्रामवर बिघाड; युजर्स त्रस्त

शुक्रवारी रात्री फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर युजर्सला पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला.

एकाचा फायदा दुसऱ्याचा लाभ… FB, Whatsapp बंद असल्याने Telegram ला कोट्यावधींचा फायदा

फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपची सेवा बराच वेळ बंद राहिल्यानंतर पुन्हा सुरू झाली आहेत. परंतु बंदच्या काळात टेलिग्रामला मोठ्या फायदा झाला आहे.

प्रियांका गांधींचं आंदोलन दडपण्यासाठीच बंद केलं फेसबुक -व्हॉट्सअ‍ॅप! काँग्रेस खासदाराचा दावा

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप बंद झाल्यानंतर अनेकांकडून यासाठी मोदी सरकारला दोषी ठरवलं गेलं.

सहा तासांत झुकरबर्गला झालेल्या आर्थिक नुकसानीचा आकडा पाहून थक्क व्हाल; श्रीमंतांच्या यादीतही घसरलं स्थान

सोमवारी रात्री बंद झालेली फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामची सेवा थेट सहा तासांनी सुरु झाली मात्र याची मोठी किंमत झुकरबर्गला मोजावी…

तब्बल सहा तासांनंतर Facebook, Instagram, WhatsApp हळूहळू पूर्वपदावर; झुकरबर्ग म्हणाला, “सॉरी, मला माहितीय…”

‘फेसबुक’ या अमेरिकी कंपनीच्या मालकीच्या समाजमाध्यमांची सेवा खंडित होण्याचा प्रकार भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री नऊच्या सुमारास घडला.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Whatsapp Photos

6 Photos
WhatsApp वर ग्रुप तयार न करता एकाचवेळी २५० लोकांना पाठवा नववर्ष शुभेच्छांचे संदेश; कसं ते जाणून घ्या

शुभेच्छा संदेश देण्यासाठी सर्वाधिक वापर हा व्हॉट्सअ‍ॅपचा होतो.

View Photos
10 Photos
Whatsapp च्या मदतीने बँक खात्यात पाठवू शकता पैसे; जाणून घ्या साध्या स्टेप्स

व्हॉट्सअ‍ॅप आता केवळ मजकूर आणि व्हिडिओ संदेश पाठवण्यासाठी मेसेंजर राहिलेले नाही. याद्वारे तुम्ही UPI प्रमाणे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसेही…

View Photos
6 Photos
व्हॉट्सअ‍ॅपच्या ‘या’ युजर्संना मिळणार खास फिचर; ठरवू त्यालाच दिसणार डीपी

युजर्सचा अनुभव वाढवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सतत नवनवीन फीचर्स जारी करत असते.

View Photos
30 Photos
Facebook चं झालं Meta: पण मेटाचा अर्थ काय? युझर्सवर याचा काय परिणाम होणार? WhatsApp, Insta चंही नाव बदलणार?

फेसबुकच्या मालकीच्या इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप या रोजच्या वापरातील अ‍ॅपची नावही बदलणार की तशीच राहणार?, युझर्सवर काही परिणाम होणार का?

View Photos
10 Photos
गुगल ड्राइव्हशिवाय नवीन Android फोनवर WhatsApp डेटा ‘असा’ करा ट्रान्सफर!

आपण आपल्या व्हॉट्सअॅप डेटाचा बॅक अप घेऊ शकता आणि पूर्णपणे ऑफलाइन पद्धतींद्वारे तो दुसऱ्या फोनवर ट्रान्सफर करू शकता

View Photos
25 Photos
काय करावं सुचेना… एकाच वेळी FB, Insta, WhatsApp बंद पडल्याने नेटकरी सैराट अन् मिम्सची झाली बरसात

फेसबुकसह व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम ही लोकप्रिय समाजमाध्यमे सोमवारी रात्री तब्बल ६ तासांसाठी ठप्प झाली होती.

View Photos
11 Photos
स्टोरेज स्पेस आणि डेटा वाचवण्यासाठी तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्जमध्ये करा ‘हे’ बदल

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप असलेलं व्हॉट्सअ‍ॅप हे आपल्या युझर्सना एकाच वेळी सर्व चॅट्ससाठी ऑटो-डाउनलोड बंद करण्याचा पर्याय देतं. तसंच, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मीडिया…

View Photos
ताज्या बातम्या