scorecardresearch

yavatmal, Running Car, Catches Fire, Nagpur Tuljapur National Highway, Near Kalamb,
नागपूर – तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर ‘द बर्निंग कार’…..

यवतमाळहून नागपूरकडे जात असताना धावती कार पेटली. ही घटना आज शनिवारी दुपारी नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कळंबनजीक घडली.

Yavatmal Washim Lok Sabha
यवतमाळ – वाशिममधील उद्धव ठाकरेंच्या सभांचा महाविकास आघाडीला कितपत फायदा ?

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. यवतमाळ-वाशिममध्ये कोणत्याही परिस्थितीत शिवसेना उमेदवारास निवडून आणण्याचा चंग पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बांधला…

Uddhav Thackeray is leading in the campaign but mahayuti is still confused
यवतमाळ : ‘इतना सन्नाटा क्यों है भाई’! महायुतीचे काही ठरेना; उद्धव ठाकरेंची प्रचारात आघाडी, भावना गवळी…

महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना (उबाठा)ने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात जिल्ह्यात एक प्रकारे आघाडी घेतली आहे.

yavatmal uddhav thackeray speech marathi news
“भाजपचे हिंदुत्व थापेबाज, विरोधकांचे डिपॉझिट जप्त करू…”, उद्धव ठाकरे उमरखेडमध्ये कडाडले

या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर ‘भाडोत्री जनता पक्ष’ या शब्दांत टीका करून, भाजपला आपला नेता देशापेक्षा मोठा आहे, असे…

Unseasonal rains hit 96 villages in Yavatmal district One man died 12 animals died
यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाचा ९६ गावांना फटका; एकाचा मृत्यू, १२ जनावरे दगावली

सहा तालुक्यात वीज कोसळल्याने १२ जनावरे दगावल्याची माहिती पुढे आली आहे. जवळपास आठ हजार ३२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक…

yavatmal unseasonal rain marathi news
यवतमाळ जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस; पिकांचे नुकसान

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. रविवारी सायंकाळी व मध्यरात्री सर्वत्र सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला.

pwd allotted works over rs 20 crores for pm narendra modi rally without inviting any tender
पंतप्रधानांच्या सभेचे आधी काम, नंतर निविदा सूचना! २०.५५ कोटींची कामे; बांधकाम विभागाचा कारभार

‘लोकसत्ता’ने १ मार्चच्या अंकात ‘मोदींच्या कार्यक्रमासाठी तेरा कोटींचा सभामंडप’ या मथळयाने वृत्त प्रकाशित केले होते.

Yavatmal Washim Constituency, Lok Sabha 2024, Mahayuti, Maha Vikas Aghadi, Yet to Announce, Candidates, Dates Declaration, bhavana gawali, maharashtra politics, bjp, shiv sena, uddhav thackarey
यवतमाळ : लोकसभा निवडणुक तारखा जाहीर, पण उमेदवार ठरेना! इच्छुक संभ्रमात, ऐनवेळी उमेदवारांची आयात…

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला मतदान होणार असल्याचे जाहीर झाले. मात्र या मतदारसंघात अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीकडून…

Praveen Darekar criticizes Uddhav Thackeray
“खरे गद्दार उद्धव ठाकरेच आहेत”, प्रवीण दरेकर यांचा घणाघात; म्हणाले…

२०१९ मध्ये युतीची सत्ता आली असताना विरोधकांसोबत सत्ता स्थापन करून उद्धव ठाकरे यांनीच जनतेसोबत गद्दारी केली आहे. त्यामुळे खरे गद्दार…

sudhir mungantiwar lok sabha election
सुधीर मुनगंटीवार यांच्या उमेदवारीने वणी, आर्णीतील समीकरणे बदलणार; जातीय समीकरणे निर्णायक

मुनगंटीवार आणि हंसराज अहीर यांच्यातील राजकीय वितुष्ट बघता, लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने दुखावलेले अहीर निवडणुकीत मुनगंटीवारांना साथ देतीलच याबद्दल साशंकता…

संबंधित बातम्या