scorecardresearch

योगेंद्र यादव

योगेंद्र यादव (Yogendra Yadav) हे भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर १९६३ रोजी हरियाणा येथे झाला. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य शिक्षकी पेशात आहेत. त्यांचे वडील अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. ते जेएनयूचे माजी विद्यार्थी आहेत, त्यासह त्यांनी तत्वज्ञान (Philosophy) या विषयामध्ये पदवोत्तर शिक्षण घेतले आहे. ते भारत सरकारद्वारे स्थापित विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि राष्ट्रीय सल्लागार परिषद (NAC-RTE) चे माजी सदस्य आहेत. २००४ ते २०१६ या कालखंडामध्ये त्यांनी दिल्लीमधील सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) या संस्थेमध्ये काम केले.

२०१५ पर्यंत ते आम आदमी पक्षामध्ये होते. आपमधून बाहेर पडल्यावर त्यांनी प्रशांत भूषण यांच्यासह मिळून स्वराज्य अभियान या पक्षाची स्थापना केली. २०२०-२१ मध्ये दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी मोर्चामध्ये ते सहभागी झाले होते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्येही त्यांनी भाग घेतला होता.
Read More
yogendra yadav rahul gandhi marathi article, yogendra yadav bharat jodo nyay yatra marathi news
परिघावरचे लोक हाच इथल्या राजकारणाचा मुख्य प्रवाह…

राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेने आपले लक्ष प्रामुख्याने सामाजिक-आर्थिक शिडीवरील शेवटच्या व्यक्तीवर केंद्रित केले आहे.

yogendra yadav
“सरकारला प्रश्न विचारू नये म्हणून पत्रकारांच्या घरी छापे, अटकसत्र,” योगेंद्र यादव यांचा आरोप

आम्हाला प्रश्न विचाराल तर तुमच्याशी सरकार असेच वागेल, असा संदेश सरकारने या अटकेतून दिला आहे. ही अटक पत्रकारितेवर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर…

Yogendra Yadav nagpur
“सव्वालाख स्वयंसेवक ‘इंडिया’चा प्रचार करणार”, योगेंद्र यादव यांची माहिती; म्हणाले…

मोदी सरकार सर्वच यंत्रणांचा ताबा घेत असून लोकशाहीचा गळा आवळत आहे. राज्यघटनेचा पाया कमकुवत करीत आहे, असे योगेंद्र यादव म्हणाले.

yogendra yadav bjp govt
“निवडणुका लढणार नाही, पण…”, योगेंद्र यादव यांनी स्पष्ट केली भूमिका

भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय संयोजक व विचारवंत योगेंद्र यादव यांनी एका कार्यक्रमात बोलतांना संघटनेची भूमिका स्पष्ट केली.

Yogendra Yadav Posted This Photo
‘जगन्नाथ मंदिरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना गाभाऱ्याबाहेर का उभं केलं?’ योगेंद्र यादवांनी फोटो पोस्ट करत केली ‘ही’ मागणी

योगेंद्र यादव यांनी हा फोटो ट्वीट करत या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.

suhas palshikar, yogendra yadav on ncert textbook advisors,
‘एनसीईआरटी’ पाठय़पुस्तकांच्या सल्लागारपदावरून मुक्त करा! सुहास पळशीकर, योगेंद्र यादव यांची मागणी

तर्कशुद्धीकरण किंवा तर्कसंगत करण्याच्या प्रक्रियेच्या नावाखाली या पाठय़पुस्तकांतील काही मजकूर वगळला आहे.

yogendra yadav, Bharat Jodo Yatra
‘भारत जोडो’ यात्रेचे महाराष्ट्रातील वेगळेपण काय?, सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी सांगितले रहस्य

राजकारणाशी संबंध नसलेल्या सर्वसामान्य नागरिकांचा यात्रेतील सहभाग ही बाब राज्यातील यात्रेचे वेगळेपण ठरले, असे निरीक्षण यात्रेत पहिल्या दिवसापासून सहभागी झालेले…

tension about unemployment in rss sucess of bharat jodo yatra yogendra yadav in nagpur
संघाला बेरोजगारीची चिंता वाटणे हेच भारत जोडो यात्रेचे यश ; योगेंद्र यादव

एका व्यक्तीच्या हातात पेट्रोलची आणि दुसऱ्या हातात पाण्याची बाटली असेल तर आपण आग विझवण्यासाठी पाण्याची बाटली असणाऱ्यांना सहकार्य करतो, हीच…

“शेतकऱ्यांच्या २ मागण्या, एक पूर्ण, दुसरीवर मोदींनी…”, कृषी कायदे मागे घेतल्यानंतर योगेंद्र यादव यांची पहिली प्रतिक्रिया

शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर पंतप्रधान मोदी तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. या निर्णयावर शेतकरी नेते आणि स्वराज इंडियाचे संयोजक योगेंद्र यादव यांनी…

संबंधित बातम्या