scorecardresearch

Yuzvendra Chahal's wife Dhanashree Verma photo with choreographer Prateek Uterkar went viral on social media
धनश्री वर्माचा ‘तो’ फोटो व्हायरल, वेगवेगळ्या चर्चांना उधाण; युजवेंद्र चहलही होतोय ट्रोल!

Dhanshree Verma Photo Viral : ‘झलक दिखला जा’ शोनंतर क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा चाहत्यांच्या निशाण्यावर आहे. तिचा एक…

Yuzvendra Chahal Viral Video on Jhalak Dikhala ja set
Yuzvendra Chahal : ‘झलक दिखला जा’च्या सेटवर संगीता आणि चहलमध्ये रंगला ‘WWE’ सामना, VIDEO होतोय व्हायरल

Yuzvendra Chahal Viral Video : युजवेंद्र चहलला बऱ्याच दिवसांपासून भारताकडून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही, मात्र त्याचा एका…

Harbhajan Singh's reaction on Yuzvendra Chahal
Team India : ‘त्याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे’, युजवेंद्र चहलच्या भारतीय संघातील स्थानाबद्दल हरभजन सिंगची प्रतिक्रिया

Harbhajan Singh on Yuzvendra Chahal : हरभजन सिंगच्या मते, भारतात अजूनही युजवेंद्र चहलपेक्षा धाडसी फिरकी गोलंदाज नाहीत. मात्र, त्याच्याकडे सातत्याने…

AB de Villiers Retirement Disclosure about international cricket
IND vs SA : एबी डिव्हिलियर्सचा मोठा खुलासा! ‘या’ भारतीय खेळाडूमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

AB de Villiers Statement : एबी डिव्हिलियर्सने अलीकडेच त्याच्या यूट्यूब चॅनेलवरील शोमध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचे कारण सांगितले. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये…

Yuzvendra Chahal and Kuldeep Video
IND vs SA : कुलदीप यादवच्या वाढदिवसानिमित्त युजवेंद्र चहलने शेअर केला एक मजेशीर VIDEO, नंतर का मागितली माफी? जाणून घ्या

Kuldeep Yadav Birthday : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वनडे मालिका १७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी युजवेंद्र चहल…

India vs South Africa ODI series Updates in marathi
IND vs SA : भारतीय वनडे संघावर माजी खेळाडूंनी दिली प्रतिक्रिया, युजवेंद्र चहलच्या निवडीबद्दल व्यक्त केले आश्चर्य

Sanjay Manjrekar Statement : एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये, निवडकर्त्यांनी चहलकडे दुर्लक्ष केले होते. निवडकर्त्यांनी तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून आर अश्विनची…

According to Harbhajan Singh BCCI gave Yuzvendra Chahal a lollipop by selecting him in the ODI squad
“तुम्ही त्याला लॉलीपॉप दिला…”, युजवेंद्र चहलची टी-२० ऐवजी वनडे संघात निवड झाल्यावर माजी भारतीय खेळाडूचे वक्तव्य

IND vs SA ODI Series Updates : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर युजवेंद्र चहलला केवळ एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. चहलला आशा…

Team India: Chahal did not get a place in the team for the IND-AUS T20 series created a stir with this post
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेतून युजवेंद्र चहलचा पत्ता कट, सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

IND vs AUS, T20 series: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० संघात स्थान न मिळाल्याने युजवेंद्र चहलने गूढ पोस्ट शेअर केली आहे. विश्वचषकात देखील…

World Cup: Now it has become a habit Yuzvendra Chahal's pain over not being selected in the ODI World Cup team
Yuzvendra Chahal: वन डे विश्वचषक संघात निवड न झाल्याने युजवेंद्र चहलने केले सूचक विधान; म्हणाला, “आता याची सवय…”

Yuzvendra Chahal on Team India: भारताने सुरुवातीला अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या फिरकीपटूंचा संघात समावेश केला होता.…

The name is enough Yuzvendra Chahal said a big thing by tweeting about Ravichandran Ashwin's bowling
Yuzvendra Chahal: आर. अश्विनची दमदार कामगिरी अन् चहलची पोस्ट आली चर्चेत; म्हणाला, “फक्त हे नावच…”

Yuzvendra Chahal on R. Ashwin: चहलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आर. अश्विनच्या शानदार कामगिरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, जी…

IND vs AUS: Maybe Chahal had a fight with someone in the team Harbhajan's shocking statement said this about Ashwin
Harbhajan Singh: “कदाचित चहलचे संघातील कोणाशी भांडण…’, हरभजनचे धक्कादायक विधान, अश्विनबाबतही केला खुलासा

Harbhajan on Yuzvendra Chahal: चहल हा विश्वचषकात भारतीय संघाचा भाग नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात…

Dhanashree Verma: Not Yuzvendra Chahal His Wife Dhanashree to Be Part of World Cup Know How
Dhanashree Verma: युजवेंद्र चहल नाही तर त्याची पत्नी धनश्री होणार वर्ल्डकप २०२३चा ​​भाग; कसे ते, जाणून घ्या

Dhanashree Verma on world cup 2023: भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलचा विश्वचषक २०२३ साठी संघात समावेश करण्यात आलेला नाही. मात्र त्याची…

संबंधित बातम्या