सर्व लोकप्रिय टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन्सची किंमत वाढवली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडला आहे. रिचार्ज प्लॅन शोधताना कमी किंमतीचा आणि कॉलिंग, डेटा यासाठी जास्त ऑफर्स असणारा प्लॅन शोधतो. एअरटेल, वोडाफोन आणि जिओचा असाच एक स्वस्त प्लॅन लोकप्रिय आहे. याची किंमत ४७९ रुपये आहे. पण यावर कंपनीनुसार वेगवेगळी ऑफर आहे. एअरटेल, वोडाफोन आणि जिओच्या या प्लॅनवर काय ऑफर आहे जाणून घ्या.

जिओचा ४७९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच
  • जिओच्या या प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंगसह १०० फ्री एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
  • यामध्ये रोज १.५ जीबी डेटा उपलब्ध होतो.
  • यावर जिओ टीव्ही, क्लाउड या ॲप्सचा फ्री ॲक्सेस मिळतो.
  • हा रिचार्ज प्लॅन ५६ दिवसांसाठी उपलब्ध होतो.

आणखी वाचा : Telegram वर मेसेज शेड्युल करण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या स्टेप्स

एअरटेलचा ४७९ रुपयांचा प्लॅन

  • एअरटेलच्या या प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंगसह १०० फ्री एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
  • यामध्ये रोज १.५ जीबी डेटा उपलब्ध होतो.
  • या प्लॅनवर फ्री हॅलो ट्युन, विंक म्युजिक यांचा ॲक्सेस तसेच फास्टटॅगवर १०० रुपयांचा कॅशबॅक मिळतो.
  • या प्लॅन ५६ दिवसांसाठी उपलब्ध होतो.

वोडाफोनचा ४७५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

  • वोडाफोनच्या या प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंगसह १०० फ्री एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
  • यामध्ये रोज १.५ जीबी डेटा उपलब्ध होतो.
  • या रिचार्ज प्लॅनसह डिज्नी प्लस हॉटस्टारचे फ्री सबस्क्रीप्शन मिळते.
  • हा प्लॅन २८ दिवसांसाठी उपलब्ध होतो.