आजकाल महागाईमुळे प्रत्येक गोष्टीची किंमत वाढत आहे. रिचार्ज प्लॅन देखील याला अपवाद नाहीत. रिचार्ज प्लॅनची किंमत दिवसेंदिवस वाढत असताना सर्वात स्वस्त आणि जास्त ऑफर असणाऱ्या रिचार्ज प्लॅनच्या शोधात आपण असतो. त्यातच एखादा कमी किंमतीचा आणि जास्त ऑफर्स असणारा रिचार्ज प्लॅन उपलब्ध असेल तर आपण पैसे वाचल्याबद्दल आनंदी होतो. एअरटेल, जिओ आणि वोडाफोनचे असेच कमी किंमतीचे ३०० रुपयांच्या आतील रिचार्ज प्लॅन्स कोणते आहेत जाणून घ्या.

एअरटेलचे ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे रिचार्ज प्लॅन्स

How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?
byju s shuts 30 out of 292 tuition centres for cost cutting
बायजूच्या ३० शिकवणी केंद्रांना टाळे; खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने उचलले पाऊल
bajaj auto cng bike to hit road in June
बजाजची सीएनजी दुचाकी जूनमध्ये!

२३९ रूपयांचा रिचार्ज प्लॅन

  • यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा मिळते.
  • दररोज १ जीबी डेटासह हॅलोट्यून्स आणि विंक म्युजिकचा फ्री अक्सेस मिळतो.
  • हा रिचार्ज प्लॅन २४ दिवसांसाठी उपलब्ध होतो.

२६५ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

  • यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा मिळते.
  • दररोज १ जीबी डेटासह हॅलोट्यून्स आणि विंक म्युजिकचा फ्री अक्सेस मिळतो.
  • हा रिचार्ज प्लॅन २८ दिवसांसाठी उपलब्ध होतो.

२९९ रूपयांचा रिचार्ज प्लॅन

  • यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा मिळते.
  • दररोज १.५ जीबी डेटासह हॅलोट्यून्स, विंक म्युजिक आणि Fastag वर १०० रूपयांचा कॅशबॅक मिळतो.
  • हा रिचार्ज प्लॅन २८ दिवसांसाठी उपलब्ध होतो.

Jio 5G Plans: जिओचे बेस्ट ५जी रिचार्ज प्लॅन कोणते? जाणून घ्या

जिओचे ३०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे रिचार्ज प्लॅन

१४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

  • या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
  • यामध्ये दररोज १ जीबी डेटा उपलब्ध होतो.
  • या रिचार्ज प्लॅनबरोबर जिओ टीव्ही, जिओ सिनेमा अशा जिओ ॲप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
  • हा रिचार्ज प्लॅन २० दिवसांसाठी उपलब्ध होतो.

१७९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

  • या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
  • यामध्ये दररोज १ जीबी डेटा उपलब्ध होतो.
  • या रिचार्ज प्लॅनबरोबर जिओ टीव्ही, जिओ सिनेमा अशा जिओ ॲप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
  • हा रिचार्ज प्लॅन २४ दिवसांसाठी उपलब्ध होतो.

१९९ रूपयांचा रिचार्ज प्लॅन

  • रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
  • यामध्ये दररोज १.५ जीबी डेटा उपलब्ध होतो.
  • या रिचार्ज प्लॅनबरोबर जिओ टीव्ही, जिओ सिनेमा अशा जिओ ॲप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
  • हा रिचार्ज प्लॅन २३ दिवसांसाठी उपलब्ध होतो.

२०९ रूपयांचा रिचार्ज प्लॅन

  • या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
  • यामध्ये दररोज १ जीबी डेटा उपलब्ध होतो.
  • या रिचार्ज प्लॅनबरोबर जिओ टीव्ही, जिओ सिनेमा अशा जिओ ॲप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
  • हा रिचार्ज प्लॅन २८ दिवसांसाठी उपलब्ध होतो.

२३९ रूपयांचा रिचार्ज प्लॅन

  • या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
  • यामध्ये दररोज १.५ जीबी डेटा उपलब्ध होतो.
  • या रिचार्ज प्लॅनबरोबर जिओ टीव्ही, जिओ सिनेमा अशा जिओ ॲप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
  • हा रिचार्ज प्लॅन २८ दिवसांसाठी उपलब्ध होतो.

२४९ रूपयांचा रिचार्ज प्लॅन

  • या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
  • यामध्ये दररोज २ जीबी डेटा उपलब्ध होतो.
  • हा रिचार्ज प्लॅन २३ दिवसांसाठी उपलब्ध होतो.

WhatsApp New Feature : व्हॉटसअ‍ॅपवर आले नवे ‘कॉल लिंक’ फीचर; कसे वापरायचे जाणून घ्या

२५९ रूपयांचा रिचार्ज प्लॅन

  • या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
  • यामध्ये दररोज १.५ जीबी डेटा उपलब्ध होतो.
  • या रिचार्ज प्लॅनबरोबर जिओ टीव्ही, जिओ सिनेमा अशा जिओ ॲप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
  • हा रिचार्ज प्लॅन पूर्ण महिन्यासाठी उपलब्ध असतो. म्हणजे जर महिना ३० दिवसांचा असेल किंवा ३१ दिवसांचा असेल तेवढे दिवस हा रिचार्ज प्लॅन उपलब्ध होतो.

२९९ रूपयांचा रिचार्ज प्लॅन

  • या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
  • यामध्ये दररोज २ जीबी डेटा उपलब्ध होतो.
  • या रिचार्ज प्लॅनबरोबर जिओ टीव्ही, जिओ सिनेमा अशा जिओ ॲप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
  • हा रिचार्ज प्लॅन २८ दिवसांसाठी उपलब्ध होतो.

वोडाफोनचे ३०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे रिचार्ज प्लॅन्स
१९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

  • या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
  • यामध्ये दररोज १ जीबी डेटा उपलब्ध होतो.
  • या रिचार्ज प्लॅनबरोबर वोडाफोन टीव्ही आणि मुव्हिजचा ॲक्सेस मिळतो.
  • हा रिचार्ज प्लॅन १८ दिवसांसाठी उपलब्ध होतो.

२१९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

  • या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
  • यामध्ये दररोज १ जीबी डेटा उपलब्ध होतो.
  • या रिचार्ज प्लॅनबरोबर वोडाफोन टीव्ही आणि मुव्हिजचा ॲक्सेस मिळतो.
  • हा रिचार्ज प्लॅन २१ दिवसांसाठी उपलब्ध होतो.

आणखी वाचा : WhatsApp चे ‘हे’ वर्जन आहेत धोकादायक; तुम्हीही वापरत असाल तर व्हाल स्कॅमचे शिकार

२४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन