scorecardresearch

अॅमेझॉन मेगा म्युझिक फेस्ट सुरू! JBL, Sony सारखे स्पीकर खरेदी वर मिळवा ६०% सूट, हेडफोनवर देखील ऑफर…

अॅमेझॉनवर ‘मेगा म्युझिक फेस्ट’ आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये Blaupunkt, Boat, Sony, JBL, Casio, Maono सारख्या ब्रँड्सच्या हेडफोन्स, स्पीकर्स, गिटारच्या रेंजवर बेस्ट डील्स आणि ऑफर्स दिल्या जात आहेत.

ग्राहक या सेलमध्ये ६० टक्के पर्यंत सूट तसेच OneCard क्रेडिट कार्डवर १० टक्के झटपट सूट मिळू शकते. (photo credit: indian express)

अॅमेझॉनवर ‘मेगा म्युझिक फेस्ट’ आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये Blaupunkt, Boat, Sony, JBL, Casio, Maono सारख्या ब्रँड्सच्या हेडफोन्स, स्पीकर्स, गिटारच्या रेंजवर बेस्ट डील्स आणि ऑफर्स दिल्या जात आहेत. ग्राहक या सेलमध्ये ६० टक्के पर्यंत सूट तसेच OneCard क्रेडिट कार्डवर १० टक्के झटपट सूट मिळू शकते.

अॅमेझॉन (Amazon) मेगा म्युझिक फेस्ट हा कालपासून सुरू झाला असून २९ मार्चपर्यंत असणार आहे, त्यामुळे जर तुम्हाला नवीन गॅझेट घ्यायचे असेल, तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी ठरू शकते. तीन दिवसांच्या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊया…

हेडफोन

बोट एअरडोप्स ४४१ (BOAT Airdopes 441) कमी चार्ज केससह ५ तासांपर्यंत चांगला आवाज आणि अतिरिक्त २५H प्लेबॅक वेळ देते. हे IWP (Insta Wake N Pair) तंत्रज्ञानासह येते. तुम्हाला हा हेडफोन या सेलमध्ये ५,९९९ रुपयांऐवजी १,९९९ रुपयांना उपलब्ध केले जात आहे.

नॉइज बड्स VS१०३

नॉइज बड्स VS१०३ सिंगल चार्जवर ४.५ तासांचा प्लेटाइम आणि चार्जिंग केससह १३.५ तासांचा प्लेटाइम ऑफर करतो. हे तुम्हाला २,९९९ रुपयांऐवजी १,३९९ रुपयांना उपलब्ध करण्यात आले आहे.

बोट एअरडोप्स १४१

हा हेडफोन ४२ तासांच्या प्लेबॅक वेळेसह येते. इयरबड्स ASAP चार्ज वैशिष्ट्याने सुसज्ज आहेत जे फक्त ५ मिनिटांच्या चार्जमध्ये ७५ मिनिटांपर्यंत प्लेटाइम प्रदान करते.हे हेडफोन ४,४९० रुपयांऐवजी १,३९९ रुपयांना खरेदी करता येईल.

स्पीकरवर देखील ऑफर

ड्युअल पॅसिव्ह रेडिएटर्स क्रिस्टल क्लिअर सराउंड ध्वनी निर्माण करतात, ज्यामुळे तुम्हाला इमर्सिव्ह आवाजाचा अनुभव घेता येतो. Blaupunkt SBA20 ब्लूटूथ टीव्हीला कनेक्शन जोडल्यास आवाज देखील दमदार येतो. हे साउंडबार तुम्हाला या सेलमध्ये ३,४९९ रुपयांऐवजी १,५९९ रुपयांना उपलब्ध आहे.

मिवि ऑक्टेव्ह ३

मिवि ऑक्टेव्ह ३ ची रचना अत्याधुनिक बॅटरी बूस्ट तंत्रज्ञानासह ८ तासांपर्यंत प्लेबॅक वेळेसह केली आहे. हे १,७९९ रुपयांना विकले जात आहे आणि त्याची मूळ किंमत ३,९९९ रुपये आहे.

संगीत वाद्य

यामाहा FS100C ध्वनिक गिटार
हे गिटार प्रत्येक वापरकर्त्याचे आवडते आहे आणि ते प्रीमियम श्रेणीमध्ये येते. तसेच, हे विद्यार्थी किंवा अनुभवी खेळाडूंसाठीही तितकेच खरे ठरू शकते. हे ९,९९० रुपयांना उपलब्ध केले जात आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amazon mega music fest announced get headphones speaker like boat jbl and music instrument at a discount till 29 march 2022 scsm

ताज्या बातम्या