scorecardresearch

Premium

Black Friday Sale: १५ हजारांपासून ते ३० हजारांपर्यंत ‘या’ ४ महागड्या 5G स्मार्टफोन्सवर तगडा डिस्काउंट; पाहा डिटेल्स

Black Friday Sale: २४ नोव्हेंबरपासून म्हणजेच आजपासून जगभरात ब्लॅक फ्रायडे सेल सुरू होत आहे. स्वस्तात स्मार्टफोन्स घेण्याची तुमच्याकडे मोठी संधी आहे.

Black Friday sale 2023
ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये बंपर डिस्काउंट (Photo-indianexpress)

Black Friday Sale 2023: अनेक स्मार्टफोन कंपन्या ब्लॅक फ्रायडे सेल अंतर्गत त्यांच्या डिव्हाइसवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर क्रोमा आपल्या वेबसाइटवर बंपर सवलत देखील देत आहे. या यादीमध्ये सॅमसंग, वनप्लस, विवो आणि रेडमी सारख्या ब्रँडचा समावेश आहे. जर तुम्हाला नवीन फोन घ्यायचा असेल आणि तुमचे बजेट १५,००० ते ३०,००० रुपयांच्या दरम्यान असेल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. पाहा कोणत्या स्मार्टफोन्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट…

सेलमध्ये स्वस्तात मिळताहेत ‘हे’ स्मार्टफोन्स

Redmi Note 12 5G

Croma वर तुम्हाला Redmi Note 12 5G स्मार्टफोनवर २००० रुपयांची सूट मिळत आहे. त्याच्या ४GB रॅम आणि १२८GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १५,४९९ रुपये झाली आहे.

Bank Holiday in February 2024
Bank Holiday in February 2024 : फेब्रुवारीत बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या, किती दिवस बँका राहणार बंद?
Siggi a company is offering $10000 if you can stay off your phone for a month here's how to apply
महिनाभर मोबाईल फोनशिवाय राहून दाखवा आणि कमवा ८ लाख रुपये; ‘या’ कंपनीची भन्नाट ऑफर
India has become the fourth largest stock market
भारतीय शेअर बाजाराची मोठी कामगिरी; ‘या’ देशाला मागे टाकत पटकावला चौथा क्रमांक
Ayodhya Ram Mandir Spicejet
अवघ्या १६२२ रुपयांत विमानाने अयोध्येला जाता येणार; ‘या’ तारखेपर्यंत मिळणार संधी

Samsung Galaxy A14 5G

या फोनच्या ६GB + १२८GB व्हेरिएंटची किंमत १५०० रुपयांच्या डिस्काउंटनंतर १७,९९९ रुपये असेल. या फोनमध्ये तुम्हाला ६.६ इंचाचा डिस्प्ले मिळेल, ज्याचा 90Hz रिफ्रेश रेट आहे.

(हे ही वाचा: बाकी कंपन्याचे धाबे दणाणले, Vivoचा २ रंगात स्वस्त स्मार्टफोन बाजारात दाखल, किंमत फक्त…)

OnePlus Nord CE 3 Lite 5G

या फोनच्या ८GB + २५६GB व्हेरिएंटची किंमत २१,९९९ रुपयांपर्यंत खाली आली आहे, ज्यावर तुम्हाला १,५०० रुपयांची सूट मिळत आहे.

Vivo V29e 5G

तुम्हाला या फोनच्या ८GB + १२८GB व्हेरिएंटवर २,५०० रुपयांची सूट मिळत आहे, त्यानंतर त्याची किंमत २६,९९९ रुपयांवर आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Black friday sale 2023 bumper discount on these smartphones ranging from rs 15000 to rs 30000 pdb

First published on: 24-11-2023 at 08:41 IST

संबंधित बातम्या

×