Christmas Tech Deals : क्रिस्टमस आणि नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी काही लोकप्रित टेक उत्पादनांवर मोठी सूट मिळत आहे. तुम्ही नवीन फोन, टीव्ही, लॅपटॉप, हेडफोन्स किंवा इतर वस्तू घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे.

१) सोनी हेडफोन्स आणि टीडब्ल्यूएस इअरबड्स

सोनीने आपल्या काही उपकरणांवर सूट दिली आहे. Bravia सिरीजच्या स्मार्ट टीव्ही ३० टक्के सूटसह उपलब्ध आहेत. WH-1000XM4 हेडफोन्स १७ हजार ९९० रुपयांमध्ये उपलब्ध असून त्यावर कॅशबॅक देखील मिळत आहे. नवीन WH-1000XM5 हेडफोन्स देखील कॅशबॅकसह २४ हजार ९९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
Share Market
Stock Market Opening Bell : मतदानाच्या पहिल्या टप्प्यात शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स-निफ्टीची नकारात्मक सुरुवात
loksatta analysis midcap and smallcap stocks surged
विश्लेषण: सरत्या वर्षात शेअर बाजारात तेजीच तेजी… ‘स्मॉल कॅप’ ठरले छोटे उस्ताद! तेजीचे आणखी कोण भागीदार?
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

(‘या’ 5 भन्नाट ट्रिक्स लक्षात ठेवा, Whatsapp वापरताना भरपूर कामी येतील)

WF-1000XM4 इअरबड्स कॅशबॅकसह १४ हजार ९९० रुपये आणि WF-XB700 आणि WF-C500 अनुक्रमे ५ हजार ९९० आणि ३ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सोनीचे गेमिंग हेडफोन्स देखील ९ हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे.

२) असूस रोग गेमिंग लॅपटॉप

Asus ROG Strix G15 लॅपटॉप ८४ हजार ९९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे, तर ROG Strix G17 ८४ हजार ९९० आणि Asus ROG Zephyrus G14 ७३ हजार ९९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Asus ROG Flow X13 लॅपटॉप २ लाख ३४ हजार ९९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

Asus TUF Gaming A15 लॅपटॉप ९६ हजार ९९० रुपयांमध्ये उपलब्ध आहे, तर TUF Gaming F15 १ लाख १८ हजार ९९० आणि TUF Gaming F17 १ लाख ९ हजार ९९० रुपयांमध्ये उलब्ध झाला आहे.

३) व्हिवो स्मार्टफोन

काही निवडक कार्डसह व्हिवो अनेक स्मार्टफोन्सवर कॅशबॅक डिल्स देत आहे. Vivo V25 Pro आयसीआयसीआय बँक कार्ड, एसबीआय कार्ड आणि इतर बँक कार्ड्स वापरल्यास २ हजार ५०० रुपयांच्या कॅशबॅकसह उपलब्ध आहे. Vivo V25 २००० हजार रुपयांच्या कॅशबॅकवर उपलब्ध आहे.
Vivo Y75 4G, Y75 5G आणि Y35 आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय बँक कार्ड वापरल्यास १५०० रुपयांच्या कॅशबॅकसह उपलब्ध आहे.

(व्यक्तीने ऑर्डर केला १ लाख २० हजारांचा Macbook Pro, हाती जे आलं ते पाहून म्हणाला, “पुन्हा…”)

४) लॉजिटेक अ‍ॅक्सेसरीज

Logitech कंपनी आपल्या काही गेमिंग उपकरणांवर आणि अ‍ॅक्सेसरीजवर सूट देत आहे. Logitech G435 हेडफोन्स ७४९५ रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. तर Mx Master 3S mouse हा १० हजार ९९५ रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. Logitech MX Mechanical keyboard आता १९ हजार ९९९ आणि Mechanical Mini keyboard १७ हजार ९४५ रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

Logitech G502 gaming mouse ची किंमत आता ७ हजार ९९५ झाली आहे. Logitech G Pro mouse ११ हजार ९९५ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Logitech Yeti X आणि Yeti Nano microphones आता अनुक्रमे १७ हजार ४९५ आणि ९ हजार ९९५ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

(Tech क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्यांना ‘Google’चे सीईओ सुंदर पिचाईंचा सल्ला, म्हणाले तंत्रज्ञान हे केवळ..)

५) डायन एअर प्युरिफायर आणि व्हॅक्युम क्लिनर

डायनसनचे एअर प्युरिफायर आणि व्हॅक्युम क्लिनर सूटसह उपलब्ध करण्यात आले आहेत. डायसनचा हॉट + कूल एअर प्युरिफायर आता ५६ हजार ९०० रुपयांमध्ये, तर डायसन प्युरिफायर कुल फॉर्मलडिहाइड आता ४१ हजार ९०० रुपयांना मिळत आहे. डायसन प्युरिफायर कूल ३३ हजार ९०० रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. डायसन व्ही १२ डिटेक्ट स्लिम व्हॅक्युम क्लिनर ४७ हजार ९०० आणि डायसन व्ही ८ व्हॅक्युम क्लिनर २९ हजार ९०० रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे.