मित्र, मैत्रिणी, कुटुंबीय, परदेशातील व्यक्तींच्या संपर्कात राहण्यासाठी सध्या व्हॉट्सअ‍ॅप हा एक बेस्ट पर्याय आहे. परंतु अनेकदा व्हॉट्सअ‍ॅपमुळे तुम्ही गोत्यात येण्याचे प्रकार घडतात. जसे की, जॉबवर तुम्ही महत्वाचे काम सांगू सुट्टी घेतली असेल आणि व्हॉट्सअप स्टेट्सवर तुम्ही फिरायला गेलेल्या ठिकाणाचे फोटो टाकले आणि तेच फोटो दुर्दैवाने तुमचा बॉस बघतो, तर अशावेळी तुम्हाला ओरडा पडणार हे निश्चित असते. यामुळे सोईचे वाटणारे व्हॉट्सअ‍ॅप अनेकदा अडचणीत आणते. परंतु तुम्हाला व्हॉट्सअपच्या या त्रासापासून वाचायचे असेल तर आम्ही तुम्हाला काही बेस्ट टिप्स देणार आहोत. यामुळे तुम्ही WhatsApp वर सक्रिय असूनही इतरांना तुम्ही Invisible असल्याचे दाखवू शकता. पण यासाठी तुम्हाला खालील काही टिप्स फॉलो कराव्या लागतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) Last seen आणि Online स्टेटस हाइड करा.

अनेकदा तुम्ही कामात बिझी असता, त्यावेळी व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग बॉक्समध्ये आलेल्या मेसेजला वेळेवर रिप्लाय करता येत नाही. अशावेळी लास्ट सीन हाइड करून ठेवणे एक बेस्ट ऑप्शन आहे. यासाठी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर दिसणारे लास्ट सीन स्टेटस बदलावे लागेल. लास्ट सीन स्टेटस ऑन किंवा ऑफ करण्यासाठी सर्वप्रथम WhatsApp च्या Settings > Privacy > Last seen and online वर जाऊन Last seen मध्ये Nobody पर्याय निवडा. online मध्ये तुम्हाला पाहिजेस तुम्ही इतरही पर्याय निवडू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to turn almost invisible on whatsapp follow this steps sjr
First published on: 27-03-2023 at 11:52 IST