५६ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा मिळणार! जिओच्या स्वस्त रिचार्ज प्लॅन्सची किंमत जाणून घ्या | Jio 249 recharge plan offers 2gb daily data and 56 days validity know complete offer | Loksatta

५६ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा मिळणार! जिओच्या स्वस्त रिचार्ज प्लॅन्सची किंमत जाणून घ्या

Jio Best Recharge Plans : दररोज २ जीबी डेटा उपलब्ध होणाऱ्या जिओच्या स्वस्त रिचार्ज प्लॅन्सची किंमत जाणून घ्या.

५६ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा मिळणार! जिओच्या स्वस्त रिचार्ज प्लॅन्सची किंमत जाणून घ्या
प्रातिनिधिक फोटो

Jio Best Recharge plan : आपण दिवसभरातील अनेक महत्त्वाची कामं मोबाईलवर करतो. त्यामुळे मोबाईलमध्ये रिचार्ज असणे आवश्यक असते. आता प्रत्येक टेलिकॉम कंपनीने रिचार्जचे दर वाढवले आहेत. त्यामुळे आपण सर्वात स्वस्त आणि जास्त ऑफर्स असणाऱ्या रिचार्जच्या शोधात असतो. जर तुम्ही जिओचे सिम कार्ड वापरत असाल तर ५६ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा उपलब्ध होणारा रिचार्ज प्लॅन तुम्ही निवडू शकता. यासारखे जिओचे आणखी काही स्वस्त रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध आहेत, या रिचार्ज प्लॅनची किंमत काय आहे जाणून घ्या.

जिओचा २४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

  • जिओच्या २४९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर दररोज २ जीबी हाय स्पीड डेटा उपलब्ध होतो.
  • यासह अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
  • ऑफरमध्ये देण्यात आलेली डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड ६४ kbps होतो.
  • हा प्लॅन २३ दिवसांसाठी उपलब्ध होतो.
  • या प्लॅनबरोबर जिओ सिनेमा, जिओ टीवी, जिओ क्लाउड आणि जिओ सिक्योरिटी या ॲप्सचा फ्री एक्सेस मिळतो.

आणखी वाचा : ‘हा’ आहे बीएसएनएलचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन; ३० दिवसांसाठी कॉलिंग आणि डेटा होतो उपलब्ध

जिओचा २९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

  • जर तुम्हाला २३ दिवसांऐवजी २८ दिवसांसाठी उपलब्ध होणारा प्लॅन हवा असेल तर तुम्ही २९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन निवडू शकता.
  • या रिचार्ज प्लॅनवर दररोज २ जीबी डेटा उपलब्ध होतो.
  • यावर मिळणाऱ्या ऑफर्स २४९ च्या रिचार्ज प्लॅनप्रमाणेच आहेत. फक्त हा प्लॅन २८ दिवसांसाठी उपलब्ध होतो हा फरक आहे.
  • एअरटेल किंवा वोडाफोन या टेलिकॉम कंपण्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ५६ दिवसांसाठीचा २ जीबी डेटा उपलब्ध होणारा रिचार्ज प्लॅन उपलब्ध नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
चार्जिंगच्या समस्येपासून अशी मिळवा सुटका; फक्त ५४९ रुपयांमध्ये विकत घ्या पॉवर बँक, पाहा यादी

संबंधित बातम्या

घरी बसून रेल्वे तिकीट कॅन्सल करू शकता, पैसे परत मिळणार, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
अनोख्या फीचरसाठी प्रायव्हसी धोक्यात घालू नका, व्हॉट्सअ‍ॅपचा ‘हा’ क्लोन अ‍ॅप आत्ताच अनइन्स्टॉल करा, असा करतोय हेरगिरी
नोकिया T10 LTE आवृत्ती भारतात लॉन्च; किंमत फक्त…
चिंताजनक: 9-10 वर्षांची मुलं अडकतायत सोशल मीडिया व ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात, कारण माहितेय का?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूरला ‘जी-२०’चे कार्यक्रम;मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून तयारीचा आढावा
वेदमंत्रांच्या घोषात मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे! ; हंसराज अहिर यांच्याकडे पदभार
डॉ. आंबेडकर स्मारकासाठी सामाजिक न्याय विभागाच्या खर्चास आठवले यांचा आक्षेप  
काँग्रेसमधून आलेल्यांना भाजपमध्ये मानाचे स्थान; अमरिंदर सिंग, सुनील जाखड राष्ट्रीय कार्यकारिणीत, शेरगील प्रवक्ते
‘एनआयए’कडून मंगळूरु स्फोटाचा तपास सुरू