रिलायन्स जिओ ही टेलिकॉम कंपनी स्वस्त रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध करण्यासाठी लोकप्रिय आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिकडुन सतत नवनवे प्लॅन्स लाँच केले जातात. तर काही आधीच लाँच झालेल्या प्लॅन्सवर अधिक आकर्षित ऑफर्स देण्यात येतात. अशाच जिओच्या काही प्लॅनमध्ये ग्राहकांना कमी किंमतीत दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. या रिचार्ज प्लॅन्सची किंमत जाणून घ्या.

जिओचा २९९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Realme P1 Realme P1 Pro martphones will be available for purchase with Bank offers discounts and more
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; रिअलमीच्या ‘या’ बजेट फ्रेंडली फोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या आकर्षक सवलती
WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
Loksatta kutuhal Deep learning Internet data
कुतूहल: सखोल शिक्षण- आत्ताच का?
  • जिओच्या या प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंगसह १०० फ्री एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
  • यामध्ये रोज २ जीबी डेटा उपलब्ध होतो.
  • यावर जिओ टीव्ही, क्लाउड या ॲप्सचा फ्री ॲक्सेस मिळतो.
  • हा रिचार्ज प्लॅन २८ दिवसांसाठी उपलब्ध होतो.

जिओचा ५३३ रुपयांचा प्लॅन

  • जिओच्या या प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंगसह १०० फ्री एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
  • यामध्ये रोज २ जीबी डेटा उपलब्ध होतो.
  • यावर जिओ ॲप्सचे फ्री सब्सक्रीप्शन मिळते.
  • हा रिचार्ज प्लॅन ५६ दिवसांसाठी उपलब्ध होतो.

जिओचा ७१९ रुपयांचा प्लॅन

  • जिओच्या या प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंगसह १०० फ्री एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
  • यामध्ये रोज २ जीबी डेटा उपलब्ध होतो.
  • यावर जिओ ॲप्सचा फ्री ॲक्सेस मिळतो.
  • हा रिचार्ज प्लॅन ८४ दिवसांसाठी उपलब्ध होतो.

जिओचा २८७९ रूपयांचा प्लॅन

  • जिओच्या या प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंगसह १०० फ्री एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
  • यामध्ये रोज २ जीबी डेटा उपलब्ध होतो.
  • यावर जिओ ॲप्सचे फ्री सब्सक्रीप्शन मिळते.
  • हा रिचार्ज प्लॅन ३६५ दिवसांसाठी म्हणजेच एका वर्षासाठी उपलब्ध होतो.