iPhone 14 Plus Discount Offer: जर तुम्ही आयफोनचे नवीनतम मॉडेल घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या iPhone 14 Plus मध्ये एक जोरदार ऑफर सुरू आहे, ज्यामध्ये तुम्ही हा नवीनतम iPhone अतिशय स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता. JioMart च्या स्पेशल सेलमध्ये iPhone 14 सीरीजमध्ये मोठी सूट दिली जात आहे. Jio Mart या सेलमध्ये स्मार्टफोन्स आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सवर ८० टक्क्यांपर्यंत सूट देत आहे.

ioMart ची विशेष विक्री सुरू झाली आहे, जी २६ फेब्रुवारीपर्यंत चालेल. JioMart सेल दरम्यान लोकप्रिय स्मार्टफोन आणि गॅझेटवर ८० टक्के सूट देत आहे. बँक ऑफ बडोदा कार्ड वापरण्यावर खरेदीदारांना अतिरिक्त १० टक्के सूट मिळेल. आयफोन 14 प्लस २०२२ मध्ये लाँच झाला आहे आणि तो १०,००० रुपयांच्या सवलतीत उपलब्ध आहे.

Learn how to get your Uber receipts sent to your email a few simple steps company issues the PDF format must read
तुम्हाला Uber कडून पावती हवी आहे का? फक्त ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो, पुराव्यानिशी दाखवा येईल ऑफिसमध्ये खर्च
Children should be given water break in schools advises by paediatrician
शाळांमध्ये मुलांना ‘पाणी सुट्टी’ द्यावी, बालरोग तज्ज्ञांचा सल्ला
Malicious Calls Claiming All Your Mobile Numbers
“दोन तासात तुमचा मोबाईल नंबर होईल बंद?”असे कॉल आले तर घाबरू नका, सुरक्षित राहण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
road contractors effort to fill natural pond at kopar in dombivli
डोंबिवलीत कोपर येथे नैसर्गिक तलाव रस्त्यासाठी बुजविण्याच्या हालचाली, पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी
चौथ्या तिमाहीत विकासदर ६.२ टक्क्यांपर्यंत मंदावण्याचा अंदाज; तिमाही तसेच आर्थिक वर्षासाठी आकडेवारी ३१ मेला अपेक्षित
Benefits Of Shevgyachi Bhaji Moringa Leaves powder
शेवग्याच्या शेंगा व भाजीमध्ये दडलेले फायदे वाचा, एका दिवसात किती व कसा खावा शेवगा? तज्ज्ञांनी सांगितलं कॅलरीजचं सूत्र
npci bank of namibia sign an agreement to develop upi like system
नामिबियामध्ये ‘यूपीआय’सारखी प्रणाली विकसित करण्यासाठी एनपीसीआय करारबद्ध
do you have Leg Cramps in night
Video : रात्री झोपताना खूप पाय दुखतात? मग हे व्यायाम करा, व्हिडीओ एकदा बघाच

(हे ही वाचा : फीचर्समध्ये तडजोड नाही! मारुतीच्या सर्वात स्वस्त 7-सीटर कारने इतिहास रचला, किंमत ५.२५ लाख )

iPhone 14 Plus वर डील

iPhone 14 सीरीज Apple ने २०२२ मध्ये लाँच केली होती आणि आता Jio Mart यामध्ये १०,००० रुपयांपर्यंत सूट देत आहे. जर आपण iPhone 14 Plus च्या १२८GB वेरिएंटबद्दल बोललो तर तो ८९,९०० रुपयांना उपलब्ध आहे. पण Jio Mart सेलमध्ये यावर १२ टक्के फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे. सवलतीनंतर, तुम्ही हे डिव्हाइस रु.७८,००० मध्ये खरेदी करू शकता. जर आपण iPhone 14 Plus च्या २५६GB वेरिएंटबद्दल बोललो तर तो ९९,९०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे परंतु १२ टक्के डिस्काउंटनंतर तो ८८,९०० रुपयांना खरेदी करता येईल.