Motorola या मोबाईल उत्पादक कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. मोटोरोलाने शुक्रवारी आपला मिड-रेंज स्मार्टफोन Moto G73 5G भारतात लॉन्च केला आहे. मोटोरोला आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स आणि अपडेट्स असलेले स्मार्टफोन्स भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत असते. मोटोरोलाने लॉन्च केलेल्या Moto G73 5G या फोनच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल जाणून घेऊयात.

Moto G73 5G चे फीचर्स

Moto G73 5G या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना ६.५ इंचाचा फुल एचडी दिपले वापरायला मिळणार आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. या फोनमध्ये MediaTek Dimension 930 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच तुम्हाला या फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८जीबी इंटर्नल स्टोरेज वापरायला मिळेल. तसेच ५०००mAh ची बॅटरी आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

Realme P1 Realme P1 Pro martphones will be available for purchase with Bank offers discounts and more
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; रिअलमीच्या ‘या’ बजेट फ्रेंडली फोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या आकर्षक सवलती
Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
smart farm system marathi news
शेतकऱ्यांसाठी ‘स्मार्टफार्म प्रणाली’… कशी ठरणार उपयुक्त?
Air India Air Transport Services jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती! ‘या’ पदांवर होणार भरती

हेही वाचा : मोठी बातमी! Infosys चे अध्यक्ष मोहित जोशी यांचा राजीनामा, आता ‘या’ कंपनीचे असणार सीईओ

Moto G73 5G या फोनमध्ये तुम्हाला ड्युअल कॅमेरा सेटअप मिळणार आहे. ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा हा ५० मेगापिक्सलचा आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड मॅक्रो कॅमेरा असणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असणार आहे. तसेच या फोनसह तुम्हाला चार्जर देखील मिळणार आहे. इतर कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, Wi-Fi 802.11a/b/g/n/ac, Bluetooth 5.3, FM radio, GPS/A-GPS, NFC, LTEPP, GLONASS, Galileo, USB Type-C पोर्ट हेडफोन जॅक ऐसे फीचर्स मिळतात.

काय आहे किंमत ?