भारतीय स्मार्ट-वेअरेबल मेकर नॉईजने भारतात त्यांचा “पहिला ब्लूटूथ गेमिंग नेकबँड,” नॉईज कॉम्बॅट लॉन्च केला आहे. हे उपकरण मूलत: नेकबँड-शैलीचे, अल्ट्रा-लो लेटन्सीसाठी (४५ मिलीसेकंदपर्यंत) समर्पित गेम मोड पर्यायासह वायरलेस इयरफोन आहे. गेमिंगचा अनुभव वाढवण्यासाठी इअरफोन्स ‘ऑम्निडायरेक्शनल साउंड क्वालिटी’ सह देखील येतात. मुख्य वैशिष्ट्यांमध्ये ड्युअल-माईक प्रणालीसह नॉइज केसिंग आणि १० मिमी स्पीकर ड्रायव्हर यांचा समावेश आहे. इच्छुक ग्राहक नॉईज इंडिया वेबसाइट, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नॉईज कॉम्बॅट गेमिंग नेकबँडची भारतात किंमत

नॉईज कॉम्बॅट गेमिंग नेकबँडची सुरुवातीची किंमत १,७९९ आहे. नमूद केल्याप्रमाणे, इयरफोन नॉईसच्या अधिकृत वेबसाइट, Amazon आणि Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Noise launched noise combat gaming neckband in india check price features and specifications scsm
First published on: 19-01-2022 at 16:45 IST