one plus ही कंपनी आपल्या युजर्ससाठी नवनवीन मॉडेल्स बाजारात लाँच करत असते. आता स्मार्टफोन ब्रँड असणारी ही कंपनीने OnePlus Nord CE 2 Lite वर Android 13 चे आधारित Oxygen OS13 अपडेट करण्यास सुरुवात केली आहे. हा मोबाईल नॉर्ड सिरीज अंतर्गत परवडणारा फोन आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात ही सिरीज लाँच झाली होती.

हे अपडेट ४.५ जीबी साईझचे असून ते डाउनलोड करावे लागते. यामुळे OnePlus Nord CE 2 Lite वरील firmware version अपग्रेड होते. या अँड्रॉइडमध्ये १३ फीचर्ससोबत one plus चे स्पेशल फिचर देखील येते. यामध्ये ynamic computing engine इनक्ल्युड असते. जे सिस्टीमचा स्पीड , बॅटरी लाईफ आणि अप्लिकेशन अपडेट करते. हायपरबूस्ट GPA 4.0 देखील यामुळे सुधारते.

Looking for a job Elon Musk is hiring engineers designers and more at artificial intelligence AI company xAI
एलॉन मस्कच्या कंपनीत काम करायचयं? ‘या’ पदांसाठी होणार भरती; कंपनीची ‘ही’ पोस्ट वाचलात का?
global capital market, samir arora, mutual fund, samir arora journey in market, samir arora and global market journey, samir arora work, helios mutual fund, alliance capital management, asset management comapanies, hdfc limited, hdfc bank, samir arora thoughts in hdfc merge,
बाजारातील माणसं : जागतिक भांडवल बाजारातील अनुभवी खेळाडू : समीर अरोरा
Tesla Robotaxi launches on August 8
एलॉन मस्कने खेळला नवा गेम! टेस्लाच्या ‘या’ नव्या कारला आणतेय बाजारात, ऐकताच बाकी कंपन्यांना फुटला घाम
Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण

हेही वाचा : Apple ची नवीन सिरीज लवकरच बाजारात, किंमत असणार पूर्वीपेक्षा कमी; जाणून घ्या

कसे डाउनलोड करावे

१. OnePlus Nord CE 2 Lite तुम्हाला अपडेट संदर्भात नोटिफिकेशन आल्यास डाउनलोड या बटनावर क्लिक करा.
२. अपडेट करा असे नोटिफिकेशन कोणाला आले नसल्यास युजर्सनी त्यांच्या डिव्हाइसवर जाऊन सेटिंग ऑप्शन वर जावे. तिथे तुम्ही डिव्हाइसला अपडेट आले आहे की नाही ते चेक करण्यासाठी सिस्टीम आणि त्यानंतर सॉफ्टवेअर अपडेटवर क्लिक करा.

OnePlus Nord CE 2 Lite 5G: फिचर्स

OnePlus Nord CE 2 Lite 5G या डिव्हाइसला ६.५९ इंची फुल एचडी स्क्रीन आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट १२० Hz आहे. हा हँडसेट Android 12 या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. स्नॅपड्रॅगन ६९५ ऑक्टा-कोअर प्रोसेसर हे पॉवरिंग डिव्हाईस आहे. या स्मार्टफोनमध्ये १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज असून त्याची रॅम ही ८ जीबी आहे. स्टोरेजची क्षमता १ टीबी पर्यंत वाढवण्यासाठी हा फोनमध्ये मायक्रो एसडी कार्ड स्लॉटसहीत येते. हा हँडसेट ड्युअल सीमाचा आहे. प्रायमरी कॅमेरा २ एमपीचा आहे. तसेच f/२.४ अपर्चरसह 2MP मॅक्रो कॅमेरा जोडलेला आहे