नेटफ्लिक्स लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे. यावर जगभरातील वेगवेगळ्या भाषांमधील कंटेन्ट उपलब्ध होतो. भारतीय प्रेक्षकांनीही नेटफ्लिक्सवरील कंटेन्टला सर्वाधिक पसंती दर्शवली आहे. हाच लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स डाऊन झाले आहे. नेटफ्लिक्स डाऊन झाल्यामुळे भारतासह जगभरातील वापरकर्त्यांना अनेक समस्या निर्माण झाली आहेत. तसेच साईट डाऊन झाल्यामुळे वापरकर्ते देखील निराश झाले आहेत.

नेटफ्लिक्स वापर असताना वापरकर्त्यांना मोबाईल अ‍ॅप तसेच साईटवर समस्या येत आहेत. बरेच वापरकर्ते नेटफ्लिक्सची साईट ओपन करू शकत नाही आहेत. सर्व्हिस डाऊन झाल्यामुळे अनेक व्हिडीओ त्याना प्ले करून बघता येत नाही आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार Downdetector ने देखील Netflix डाउन झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे.

Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
nilu phule son in law omkar thatte play role in Indrayani new serial
निळू फुलेंचे जावई झळकले लोकप्रिय मालिकेत, साकारतायत ‘ही’ महत्त्वाची भूमिका
Elon Musk Is Testing Adult Content Group feature users to create communities around adult sensitive content
एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय! आता एक्सवर येणार ‘ॲडल्ट कन्टेन्ट ग्रुप’; जाणून घ्या सविस्तर…
Bharti Hexacom initial share sale from 3rd April
भारती हेक्साकॉमची ३ एप्रिलपासून प्रारंभिक समभाग विक्री

MWC 2023: Realme ने लॉन्च केला केवळ ४ मिनिटांत ५० टक्के चार्ज होणारा जगातील पहिला स्मार्टफोन; जबरदस्त फीचर्ससोबत मिळणार ‘ही’ सुविधा

२४ तासांपूर्वी Twitter ची सेवा देखील ठप्प झाली होती. ट्विटरची सेवा ठप्प झाल्यामुळे जगभरातील वापरकर्त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यांना ट्विट पाहताना किंवा ट्विट पोस्ट करत असताना समस्या येत होती. त्यामुळे वापरकर्त्यानी नाराज होऊन #TwitterDown हा ट्रेंड सुरु केला होता.