OnePlus ही मोबाईल उत्पादक कंपनी असून आपल्या वापरकर्त्यांसाठी नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करत असते. असाच एक स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. ७ फेब्रुवारी OnePlus 11R 5G या स्मार्टफोनचे लॉन्चिंग करण्यात आले आहे . या स्मार्टफोनचे भारतात आज (२१ फेब्रुवारी ) पासून प्री-बुकिंग सुरु झाले आहे.

काय आहेत फीचर्स ?

या स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा इंचाचा एफएचडी+ डिस्प्ले येतो. हे डिव्हाईस स्नॅपड्रॅगन 8+ जनरल 1 प्रोसेसरद्वारे संलग्न आहे. यात १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटर्नल स्टोरेज येते. या स्मार्टफोनचा कॅमेरा ५० प्लस १२प्लस २ मेगापिक्सलचा कॅमेरा येतो. ट्रिपल रियर कॅमेरा येतो. तसेच सेल्फी कॅमेरा १६ मेगापिक्सलचा कॅमेरा येतो. तसेच या डिव्हाइसमध्ये १०० वॅटचे चार्जिंग सपोर्ट येतो. या स्मार्टफोनच्या बॅटरीची क्षमता ५,००० mAh इतकी आहे.

employee in nagpur get bomb threat call to nse bse buildings
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवण्याची धमकी; नागपुरातील कर्मचाऱ्याला फोन
Vivo company New Smartphone T3x 5G launch in India on Know About design and price range of this upcoming model
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्टसह विवोचा ‘हा’ स्मार्टफोन होणार लाँच; किंमत फक्त…
Video Hardik Pandya Trolled Again For Praying At Gujarat Somnath Temple
Video: शेवटचा पर्याय ‘तोच’! हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या सलग तीन पराभवानंतर पोहोचला गुजरातला अन्..
Job Opportunity Recruitment of Junior Engineer
नोकरीची संधी: ज्युनियर इंजिनीअरची भरती

हेही वाचा : Ola भारतात उभारणार जगातील सर्वात मोठे EV HUB: करणार ७,६१४ कोटींची गुतंवणूक, मिळणार ‘इतके’ रोजगार

काय असणार किंमत ?

OnePlus 11R 5G मध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत ही ३९,९९९ रुपये इतकी आहे. या डिव्हाइसमध्ये १६ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट असणाऱ्या फोनची किंमत ४४,९९९ रुपये आहे. या किंमतींमध्ये तुम्ही आज (२१ फेब्रुवारी)पासून प्री-बुकिंग सुरु झाले आहे. तुम्ही हा स्मार्टफोन Amazon आणि OnePlus Store वर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असणार आहे.