Apple आणि Microsoft या दोन कंपन्या जगातील सर्वात मोठ्या कंपन्या आहेत. या कंपन्यांचे युजर्स खूप आहेत जे या सर्व्हिसचा वापर करतात. विंडोज ११ वापरणाऱ्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. ती आनंदाची बातमी काय आहे ते आपण पाहुयात.

युजर्सना आता विंडोज ११ मध्ये सुद्धा अ‍ॅपल म्युझिक आणि अ‍ॅपल टीव्ही हे फीचर्स वापरायला मिळणार आहेत. ही युजर्ससाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मायक्रोसॉफ्ट स्टोअरवर अ‍ॅपल म्युझिक आणि अ‍ॅपल टीव्हीचे प्रिव्हयु उपलब्ध आहेत.त्याशिवाय अजून एक अ‍ॅप आहे ते विंडोज स्टोअरवर आले आहे. हे अ‍ॅप अ‍ॅपल डिव्हाईसवर असून ते तुम्हाला विंडोजवर आयफोन आणि आयपॅड वापरून देईल.

The Navodaya Vidyalaya Samiti Non released notification for recruitment of Non Teaching posts Check Details
NVS Recruitment 2024: NVS मध्ये मेगा भरती सुरू; ‘या’ विविध पदांसाठी करा अर्ज, अंतिम तारीख आली जवळ
tharala tar mag serial updates sayali wear one piece dress
शॉर्ट वनपीस अन्…; सायलीने अर्जुनसाठी बदलला लूक, ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, पाहा प्रोमो
NTPC Green Energy Limited NGEL Recruitment 2024 for 63 Engineer & Executive Posts
NGEL Recruitment 2024 : ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये ‘या’ रिक्त जागांसाठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन
Microsoft announced the removal of WordPad from Windows Here is What apps can you use instead Must Read
आता मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये दिसणार नाही वर्डपॅड! तुम्ही कोणत्या ॲप्सचा करू शकता उपयोग? पाहा यादी…

मोठी सुट, २७ हजारांचे Airpods Pro फक्त १२०० रुपयांत; जाणून घ्या

हे अ‍ॅप तुम्हाला मायक्रोसॉफ्ट स्टोअरवर मिळणार नाहीत. यासाठी तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील. कारण हे एक प्रिव्हयु असून कदाचित ते तुमच्या गरजेप्रमाणे काम करू शकणार नाहीत. अ‍ॅपल यावर अधिक काम करत आहे. जर तुम्ही अ‍ॅपल म्युझिक , टीव्ही हे प्रिव्हयु इंस्टाल केले तर तुम्ही itunes ओपन करू शकणार नाहीत.