Xiaomi Diwali With Mi Offers : सण-उत्सवाचे दिवस आले की, प्रत्येक ग्राहकाचे लक्ष विविध कंपन्यांच्या सेलकडे असते. कारण- या काळात आपल्या आवडत्या वस्तू स्वस्तात मस्त ऑफर्समध्ये खरेदी करण्याची संधी मिळू शकते. गणपतीनंतर आता नवरात्री, दसरा, दिवाळी हे सण येणार आहेत. त्यानिमित्ताने अनेक ई-कॉमर्स कंपन्यांनी आपापल्या सेलची घोषणा केली आहे. अशातच आता शाओमीने (Xiaomi) दिवाळी विथ एमआय सेल (Xiaomi Diwali With Mi) ची तयारी सुरू केली आहे. या सेलच्या माध्यमातून तुम्हाला डिस्काऊंटमध्ये चांगल्या वस्तू खरेदी करता येणार आहेत. कधी सुरू होणार हा सेल? कधीपर्यंत असणार ही ऑफर जाणून घेऊ या…

शाओमीने कंपनीचा (Xiaomi Diwali With Mi) २१ सप्टेंबर २०२४ रोजी सुरू झाला असून, २५ ऑक्टोबरपर्यंत हा सेल लाइव्ह असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही Mi.com, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, शाओमीच्या ऑफलाइन स्टोअर्स आणि भारतातील पार्टनर रिटेलर्सकडूनही वस्तूंची खरेदी करू शकणार आहात. शाओमी कंपनी तिच्या रेडमी नोट १३ सीरिज, शाओमी १४ सीव्ही, रेडमी पॅड, एक्स-प्रो क्यूएलडी टीव्हीवर सूट देते आहे.

maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
11th November November Horoscope In Marathi
११ नोव्हेंबर पंचांग: इच्छापूर्ती, मेहनतीला यश ते व्यापारात फायदा; तुमच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? वाचा तुमचे राशिभविष्य
Five detox tips for rejuvenate your body
Post Diwali Detox Tips : सणासुदीला भरपूर गोड, तेलकट पदार्थ खाल्ले का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करून पाहा हे पाच उपाय
south superstar ram charan goes barefoot heads to lucknow video viral
Video: दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण अनवाणी पायाने पोहोचला एअरपोर्टवर, ४१ दिवस करणार ब्रह्मचर्याचं पालन; काय असतं जाणून घ्या…
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच
apmc premises free from traffic jams due to measures taken by the traffic police
एपीएमसी परिसर वाहतूक कोंडीमुक्त; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार

हेही वाचा…Flipkart Big Billion Day Sale : सात हजार रुपयांनी स्वस्त मिळणार सॅमसंगचा ‘हा’ स्मार्टफोन; व्हॉइस फोकससह असतील खास फीचर्स; पाहा काय असेल ऑफर

खाली दिलेल्या तक्त्यात किंमत, ऑफर्स पाहून घ्या…

प्रॉडक्टव्हेरिएंटमूळ किंमतऑफर प्राईज
१. Xiaomi 14 CIV८ जीबी+२५६जीबी३९,०००३७,०००
८जीबी+१२८जीबी२४,९९९१९,९९९
२. Redmi Note 13 Pro 5G८ जीबी+२५६जीबी२६,९९९२१,९९९
१२जीबी+२५६जीबी२८,९९९ २२,९९९
३. Redmi Note 13 Pro+ 5G८ जीबी+२५६जीबी३०,९९९२४,९९९
१२जीबी+२५६जीबी३२,९९९ २६,९९९
१२जीबी+५१२जीबी३४,९९९ २८,९९९
४. Redmi 13 5G६जीबी+१२८जीबी१३,९९९ १२,४९९
५. Xiaomi X PRO QLED४३ इंच३४,९९९ २९,९९९
६. Xiaomi X PRO QLED५५ इंच४९,००० ४४,९९९
७. Xiaomi X PRO QLED६५ इंच६९,०००६२,९९९
८. Redmi Pad Pro६जीबी+१२८जीबी२१,९९९१९,९९९
८जीबी+१२८जीबी२४,९९९२२,९९९
८ जीबी+२५६जीबी२६,९९९२४,९९९
९. Redmi Buds 5C१,९९९१,५९९
१०. Redmi Watch 5 Active२,९९९२,५९९

लक्षात ठेवा की, Xiaomi Diwali With Mi वर नमूद केलेल्या डील किमतींमध्ये आयसीआयसीआय बँक आणि ॲक्सिस बँक क्रेडिट, डेबिट कार्डवरील बँक सवलतींचा समावेश असणार आहे. या ऑफर ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसह सर्व अधिकृत रिटेलर्सकडेही उपलब्ध असतील. त्याचबरोबर ॲमेझॉनदेखील त्यांच्या आगामी ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल २०२४ साठी सज्ज झाला आहे. सूचीमध्ये नमूद केलेली बहुतांश उत्पादने ॲमेझॉनवर उपलब्ध असल्याने, ग्राहक ई-कॉमर्स कंपनीकडून आकर्षक डीलचा लाभ घेऊ शकतात. ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल २०२४ सेल उद्या २७ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. या सेलदरम्यान एसबीआय क्रेडिट आणि डेबिट कार्डवर १,५०० रुपयांपर्यंतची झटपट १० टक्के सूट देण्यात येणार आहे.