तुम्हाला हवी ती लॅपटॉपची बाजू स्क्रीन म्हणून वापरता येईल, असे खास वैशिष्टय़ असलेले आसूसचे ताईची ३१ हे टॅब्लेट कम लॅपटॉपचा अनुभव देणारे आगळे उत्पादन सध्या बाजारपेठेत आले आहे. त्या संदर्भातील महत्त्वपूर्ण तांत्रिक माहिती देणारा हा तक्ता.
सीपीयू- इंटेल कोअर आय७
(थर्ड जनरेशन) १.९ गिगाहर्टझ्
जीपीयू- इंटेल एचडी ४०००
ऑपरेटिंग सिस्टिम – विंडोज ८ प्रो
रॅम – ४ जीबी
स्टोरेज – २५६ जीबी एसएसडी
कॅमेरा- ५ मेगापिक्सेल (दोन्ही बाजूंना) हाय- डेफिनेशन
ऑडिओ – बँग अ‍ॅण्ड ओल्फसेन आयसीइ पॉवर
पोर्टस् –   यूएसबी ३.० (x २),
             मायक्रो – एचडीएमआय,
             मायक्रो- व्हीजीए
             एसडी- एमएमसी
फ्रीबीज – स्लीव्ह, स्टायलस
भारतीय बाजारपेठेतील अंदाजित किंमत : रु. १,३९,९९९/-
– वैदही