गेल्या काही महिन्यांमध्ये आणखी एक फॅड आले आहे. खास करून तरुण वर्गाची त्याला एक चांगली पसंती लाभली आहे. हे फॅड आहे, हायब्रीड पीसीचे. म्हणजेच त्याचा वापर आयपॅडसारखा टॅब्लेट पीसी म्हणूनही करता येतो आणि खालच्या बाजूस असलेला की बोर्ड गरजेनुसार जोडला की मग त्याचा लॅपटॉप किंवा नोटबुकही होते. गेल्या काही दिवसांमध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर या हायब्रीड बद्दल चौकशी करण्यात आली म्हणून ही तुलनात्मक तक्ता खास टेक- इटच्या वाचकांसाठी