दिवाळी भेटवस्तूंची खरेदी सुरू असेल. यात ज्यांना  स्मार्टफोन भेट म्हणून द्यायचे असतील त्यांच्यासाठी १५ हजार रुपयांच्या आतील काही स्मार्टफोनचे पर्याय आम्ही मागील आठवडय़ात सुचविले होते. त्यातील आणखी काही स्मार्टपर्याय सुचविण्यात येत आहेत.

क्यू १०१० आय
mb01डिस्प्ले – पाच इंच आयपीएस
रिझोल्युशन – १२८० बाय ७२०
प्रोसेसर – १.३ गीगाहाट्र्झ क्वाड कोर मीडिया टेक एमटीके ६५८२ प्रोसेसर
कॅमेरा – आठ मेगापिक्सेलचा एलईडी फ्लॅश असलेला मुख्य कॅमेरा. तर दोन मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा.
ऑपरेटिंग सिस्टीम – अँड्रॉइड ४.२ जेलीबीन
रॅम- एक जीबी
मेमरी – आठ जीबी इंटर्नल मेमरी. मायक्रो एसडीच्या साह्य़ाने ३२ जीबीने वाढवू शकतो.
बॅटरी – २५५० एमएएच बॅटरी
किंमत – १३४९९ रुपये
 
सॅमसंग गॅलेक्सी एस डय़ुओज २
mb02डिस्प्ले – चार इंच टचस्क्रीन
रिझोल्युशन – ४८० बाय ८०० पिक्सेल
प्रोसेसर – १.२ गीगाहाट्र्झ डय़ुएल कोर
कॅमेरा – पाच मेगापिक्सेलचा एलईडी फ्लॅश असलेला मुख्य कॅमेरा. ०.३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा.
ऑपरेटिंग सिस्टीम – अँड्रॉइड ४.२ जेलीबीन
रॅम- ७६८ एमबी
मेमरी – चार जीबी इंटर्नल मेमरी. मायक्रो एसडीच्या साह्य़ाने ६४ जीबीने वाढवू शकतो.
बॅटरी – १५०० एमएएच बॅटरी
किंमत – ८३४५ रुपये (अमेझॉनवर)

मायक्रोमॅक्स ए १११ कॅन्व्हास डुडल
mb03डिस्प्ले – ५.३ इंच टचस्क्रीन
रिझोल्युशन – ४८० बाय ८५४
प्रोसेसर – १.२ गीगाहाट्र्झ क्वाड कोर
कॅमेरा – आठ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा. दोन मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा.
ऑपरेटिंग सिस्टीम – अँड्रॉइड ४.१.२ जेलीबीन
रॅम- ५१२ एमबी
मेमरी – १.२२ जीबी इंटर्नल मेमरी. मायक्रो एसडीच्या साह्य़ाने ३२ जीबीने वाढवू शकतो.
बॅटरी – २१०० एमएएच बॅटरी
किंमत – ८१०० रुपये (अमेझॉनवर)

जिओनी पायोनीअर  पी ३
mb04डिस्प्ले – ४.३ इंचांचा टचस्क्रीन
रिझोल्युशन – ४८० बाय ८०० पिक्सेल
प्रोसेसर – १.३ गीगाहाट्र्झ कोरटेक्स ए-७, क्वाडकोर  
कॅमेरा – पाच मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा. ०.३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा.
ऑपरेटिंग सिस्टीम – अँड्रॉइड ४.२ जेलीबीन
रॅम- ५१२ एमबी
मेमरी – चार जीबी इंटर्नल मेमरी. मायक्रो एसडीच्या साह्य़ाने ३२ जीबीने वाढवू शकतो.
बॅटरी – १७०० एमएएच बॅटरी
किंमत – ६७६२ रुपये (ईबेवर)

मायक्रोमॅक्स कॅन्व्हास इगो ए ११३
mb05डिस्प्ले – ४.७  इंचांचा टचस्क्रीन
रिझोल्युशन – ९६० बाय ५४० पिक्सेल
प्रोसेसर – १.२ गीगाहाट्र्झ क्वाड कोर
कॅमेरा – आठ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा. दोन मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा.
ऑपरेटिंग सिस्टीम – अँड्रॉइड ४.१.२ जेलीबीन
रॅम- एक जीबी
मेमरी – मायक्रो एसडीच्या साह्य़ाने ३२ जीबीने वाढवू शकतो.
बॅटरी – २०००एमएएच बॅटरी
किंमत – ९९९९ रुपये (अमेझॉनवर)

स्पाइस कूलपॅड २ एमआय- ४९६
डिस्प्ले – ४.५ इंचांचा एलईडी टचस्क्रीनmb06
रिझोल्युशन – ५४० बाय ९६० पिक्सेल
प्रोसेसर – १.२ गीगाहाट्र्झ क्वाड कोर
कॅमेरा – पाच मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा.
ऑपरेटिंग सिस्टीम – अँड्रॉइड ४.१ जेलीबीन
रॅम- एक जीबी
मेमरी – मायक्रो एसडीच्या साह्य़ाने ६४ जीबीने वाढवू शकतो.
बॅटरी – १७००एमएएच बॅटरी
किंमत – ९४९९ रुपये (फ्लिपकार्टवर)

झोलो क्यू ७००
mb07डिस्प्ले – ४.५ इंचांचा एलसीडी टचस्क्रीन
रिझोल्युशन – ५४० बाय ९६० पिक्सेल
प्रोसेसर – १.२ गीगाहाट्र्झ क्वाड कोर
कॅमेरा – पाच मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा. ०.३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा.  
ऑपरेटिंग सिस्टीम – अँड्रॉइड ४.२ जेलीबीन
रॅम- एक जीबी
मेमरी – चार जीबी इंटर्नल मेमरी. मायक्रो एसडीच्या साह्य़ाने ३२ जीबीने वाढवू शकतो.
बॅटरी – २१०० एमएएच बॅटरी
किंमत – ८६९१ रुपये (ईबेवर)

लिनोवा आयडीयाफोन ए ७०६
mb08डिस्प्ले – ४.५ इंचांचा टचस्क्रीन
रिझोल्युशन – ४८० बाय ८५४ पिक्सेल
प्रोसेसर – १.२ गीगाहाट्र्झ कोरटेक्स ए५, क्वाड कोर
कॅमेरा – पाच मेगापिक्सेलचा एलईडी फ्लॅश असलेला मुख्य कॅमेरा. ०.३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा.
ऑपरेटिंग सिस्टीम – अँड्रॉइड ४.१ जेलीबीन
रॅम- एक जीबी
मेमरी – चार जीबी इंटर्नल मेमरी. मायक्रो एसडीच्या साह्य़ाने ३२ जीबीने वाढवू शकतो.
बॅटरी – २००० एमएएच बॅटरी
किंमत – ९५६९ रुपये (अमेझॉनवर)

जिओनी पायोनीअर पी २
mb09डिस्प्ले – चार इंचाचा टचस्क्रीन
रिझोल्युशन – ४८० बाय ८०० पिक्सेल
प्रोसेसर – १.३ गीगाहाट्र्झ डय़ुएल कोर
कॅमेरा – पाच मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा. ०.३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा.
ऑपरेटिंग सिस्टीम – अँड्रॉइड ४.२ जेलीबीन
रॅम – ५१२ एमबी
मेमरी – मायक्रो एसडीच्या साह्य़ाने ३२ जीबीने वाढवू शकतो.
बॅटरी – १७००एमएएच बॅटरी
किंमत – ५८४० रुपये (फ्लिपकार्टवर)