विठ्ठलवाडीत १० लहानग्यांना चावा

गेल्या दोन दिवसांत विठ्ठलवाडी परिसरात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने दहा ते बारा लहान मुलांना चावा घेतल्याचा प्रकार घडला आहे. काही मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात हलविण्यात आल्याचे समजते. रविवारी दुपारी उल्हानगरमध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने कॅम्प तीन व चार परिसरात खेळणाऱ्या मुलांवर हल्ला चढविला. त्यात ईश्वर रूपे (१०), हर्षदा चव्हाण (१०), विनोद गवई (१०) हे जखमी झाले. सोमवारी दुपारी याच कुत्र्याने विठ्ठलवाडी परिसरातील बस आगाराजवळील साई कॉलनीत खेळणाऱ्या सात मुलांवर हल्ला केला.  याच कुत्र्याने आणखी तीन मुलांच्या डोक्याला चावा घेतला.

salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू