07 July 2020

News Flash

ठाणे जिल्ह्यात ४४ जणांचा मृत्यू

जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा आता ३३ हजार ३२४ वर

संग्रहीत छायाचित्र

जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरामध्ये १ हजार ४८४ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा आता ३३ हजार ३२४ वर पोहोचला आहे. तर, मंगळवारी तब्बल ४४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या १ हजार ६४ वर पोहचली आहे. मृतांमध्ये ठाणे शहरातील १५, कल्याण डोंबिवलीतील ७, भिवंडीतील ७, नवी मुंबईतील ४ रुग्णांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 12:32 am

Web Title: 44 dead in thane district abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 इंधन दरवाढीने भाज्या महाग
2 ठाण्यापाठोपाठ कल्याण-डोंबिवलीतही १२ जुलैपर्यंत लॉकडाउन
3 देश अनलॉक २ च्या दिशेने, ठाण्यात १२ जुलैपर्यंत पुन्हा लॉकडाउन
Just Now!
X