21 September 2020

News Flash

ठाणे जिल्ह्यात आणखी १,२६८ रुग्ण

दिवसभरात ४६ जणांचा करोनामुळे मृत्यू

प्रतिकात्मक छायाचित्र

जिल्ह्यात शुक्रवारी १ हजार २६८ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात करोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १ लाख ४ हजार ७० वर पोहोचली आहे. दिवभरात ४६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यु झाल्याने जिल्ह्यातील मृतांचा आकडा २ हजार ९७१ इतका झाला आहे.

शुक्रवारी नोंद झालेल्या रुग्णांत  नवी मुंबईतील ३७३, कल्याण-डोंबिवली शहरातील २६५, ठाण्यातील २११, मीरा-भाईंदरमधील १५०, ठाणे ग्रामीणमधील १२५, बदलापूरमधील ५९, उल्हासनगर शहरातील ४०, अंबरनाथमधील ३२  आणि भिवंडीमधील १३ रुग्णांचा समावेश आहे. शुक्रवारी नोंद झालेल्या  करोनाबळींमध्ये मीरा-भाईंदरमधील १०, ठाण्यातील ८, कल्याण-डोंबिवलीतील ७, , नवी मुंबईतील ६, ठाणे ग्रामीणमधील ५, उल्हासनगरमधील ५, बदलापूरमधील  ३ आणि भिवंडीतील २ रुग्णांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 12:24 am

Web Title: another 1268 patients in thane district abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 राज्यातील पहिल्या टेली आयसीयू प्रकल्पाचा भिवंडीत शुभारंभ
2 दुकानांना स्वातंत्र्य!
3 बारवी धरणातील पाणीसाठा ६१ टक्क्यांवर
Just Now!
X