26 February 2021

News Flash

डहाणूच्या बराड डोंगरावर प्रेमीयुगुलाने घेतला गळफास

प्रेम प्रकरणातून या दोघांनीही एकाच वेळी आत्महत्या केली.

(संग्रहित छायाचित्र)

डहाणू तालुक्यातील पुंजावे गावातील बारड डोंगराच्या माथ्यावरील जंगलात प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.एका झाडाला गळफास घेऊन तरुण आणि तरुणीने आपले जीवन संपवले आहे.

योगेश निमला असे तरुणाचे नाव असून रंजना आगरी असे तरुणीचे नाव आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू केला आहे. मुलगा वंकास वाघईपाडा व मुलगी तलोटे या गावातील रहिवासी असल्याचे समजते. प्रेम प्रकरणातून या दोघांनीही एकाच वेळी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 5:27 pm

Web Title: dahanu couple suicide dmp 82
Next Stories
1 धक्कादायक! वसईत लोकलमध्ये तरुणीवर जीवघेणा हल्ला करत लुटलं
2 कळवा खाडीपूल ऑक्टोबरमध्ये खुला
3 ‘कोस्टल रोड’चा आराखडा तयार
Just Now!
X