News Flash

डम्परच्या धडकेत तरुणी ठार

झरिनाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला.

याप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यात भरधाव डम्परने झरिना फर्नाडिस या २६ वर्षीय तरुणीच्या स्कूटीला मागून जोरात धडक दिल्याने या धडकेत तीचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील लोढा पॅराडाइजसमोरील घोडबंदर पुलावरून भरधाव वेगात असलेल्या डम्परने झरिना या तरुणीच्या या स्कूटीला मागून जोरात धडक दिली. यात यात झरिनाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. झरिना कल्याणमधील खडकपाडा परिसरात राहणारी होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2015 3:49 am

Web Title: dumper accident killed the girl 2
Next Stories
1 दोन आरोपी नगरसेवकांची प्रकृती बिघडली
2 समर्थकांचा गोंधळ; राबोडीत बंद
3 कॉसमॉस समूहावर पुन्हा हल्लाबोल
Just Now!
X