07 March 2021

News Flash

VIDEO : ‘स्पेशल २६’ स्टाईलने चोरी करणाऱ्या टोळीला ठाण्यात अटक

दरोडा टाकण्यासाठी आलेले आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद

प्रातिनिधीक छायाचित्र

चित्रपटाताली चोराप्रमाणे लोकांना आयकर आधिकारी असल्याचे भासवून लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयकर आणि पोलीस अधिकारी असल्याचे भासवून दरोडा टाकणारी टोळीला ठाणे ग्रामीण पोलिसांकडून अटक केले आहे. या सर्व घटनेचे सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहे. पोलिसांनी या टोळीकडून ५ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 12:29 pm

Web Title: fake income tax officer arrest in thane
Next Stories
1 कळव्यात ‘फटका गँग’चा प्रताप, मोबाईल चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
2 धक्कादायक! नवऱ्याने आणि त्याच्या मित्राने पत्नीवर केला बलात्कार
3 मतदारांची छायाचित्रे गहाळ!
Just Now!
X