23 July 2019

News Flash

लोकसत्ता आरोग्यमान भव- उद्या शेवटची संधी

महिलांचे मानसिक आरोग्य, घरच्या घरी पौष्टिक आहार, योग आणि आरोग्य या विषयांवरील खास परिसंवाद

महिलांचे मानसिक आरोग्य, घरच्या घरी पौष्टिक आहार, योग आणि आरोग्य या विषयांवरील खास परिसंवाद आणि एक अनोखे आरोग्य प्रदर्शन.

विषय – महिलांचे मानसिक आरोग्य
वक्ते : डॉ. अद्बैत पाध्ये, (मानसोपचारतज्ञ)

विषय – घरच्या घरी पौष्टीक आहार
वक्ते : डॉ. शिल्पा जोशी, (आहारतज्ञ)
वक्ते : डॉ. अरुणा टिळक, (आयुर्वेदतज्ञ )

विषय – योग आणि आरोग्य
वक्ते : डॉ. आशिष फडके , (आयुर्वेद आणि योगतज्ञ)

तारीख :  दि. १५ व १६ मार्च २०१९ | वेळः सकाळी १०.०० पासून
स्थळ : टिप-टॉप प्लाझा, एल. बी. एस मार्ग, ठाणे (प).
प्रवेश शुल्क फक्त २० रुपये

प्रवेशिका दिनांक १० मार्चपासून खालील ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत उपलब्ध.
– जिन्स जंक्शन, गोखले रोड, नौपाडा ठाणे (प)
– टिप-टॉप प्लाझा, एल. बी. एस मार्ग, मुलूंड चेक नाका, ठाणे (प)

ऑनलाइन बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.townscript.com/e/loksatta-aarogyaman-bhava-thane-010304

First Published on March 12, 2019 6:34 pm

Web Title: loksatta aarogyaman bhav event and booking