नवरात्र म्हणजे देवीची पूजा आणि त्यासोबतच गरबा, दांडियाचा उत्साह. या नवरात्रीच्या उत्साहाचे रंग ठाण्यातही पाहायला मिळत आहेत. दुर्गामातेच्या दर्शनासाठी भविकांच्या गर्दीसोबतच रात्रीच्या वेळी ठिकठिकाणी रामलीलेचे प्रयोग केले जात आहेत. पावसामुळे मैदानातील गरब्याचा उत्साह काही प्रमाणात घटला असला तरी सभागृहांमध्ये गरबा, दांडियाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. पारंपरिक वेश परिधान करून लहान मुलांसह या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिला वर्गाचा जल्लोश.

untitled-15

untitled-14

untitled-13

2

1