सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिवल १४ फेब्रुवारीपर्यंत उत्साहात पार पडले. महिनाभर सुरु असणाऱ्या या शॉपिंग फेस्टिवलमध्ये भाग्यवान विजेत्यांना सेलिब्रिटींच्या हस्ते आकर्षक पारितोषिके देण्यात आली. वामन हरी पेठे अँड सन्स, सुलोच, कलामंदीर, वगाड्स, मॅक इलेक्ट्रोनिक्स, ओंकार किचन, लगून, कलानिधी अशा विविध दुकानांकडून विजेत्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली.

११ ते १४ फेब्रुवारीपर्यंतचे भाग्यवान विजेते
दीपक घोलप – भिवंडी – वामन हरी पेठे अँड सन्सकडून १ ग्रॅम सोन्याचे नाणे; साहिल दुआ – वाशी – सुलोच गिफ्ट वाऊचर आणि २० ग्रॅम चांदीचे नाणे; रेश्मा माने – ठाणे – कलामंदीर आणि वगाड्स गिफ्ट वाऊचर; प्रदीप बोळके – रबाळे – मॅक ईलेक्ट्रोनिक्सकडून कॉर्डलेस फोन; नेहा राणे – डोंबिवली – वगाड्स गिफ्ट वाऊचर; श्रध्दा म्हात्रे – ठाणे – मॅक ईलेक्ट्रोनिक्सकडून गिफ्ट आणि वगाड्स गिफ्ट वाऊचर; वैशाली भगे – सुलोच गिफ्ट वाऊचर; उमा दिक्षित – ठाणे – वामन हरी पेठे अँड सन्सकडून १ ग्रॅम सोन्याचे नाणे; राहूल पवार – पनवेल – ओंकार किचनकडून गिफ्ट; मानसी चौबळ – ठाणे – सुलोच गिफ्ट वाऊचर आणि २० ग्रॅम चांदीचे नाणे; शरद पुराणिक – पनवेल – सुलोच गिफ्ट वाऊचर आणि २० ग्रॅम चांदीचे नाणे; भारती धनगर – कल्याण – लगुन गिफ्ट वाऊचर; डॉ. सीमा – कल्याण – कलामंदीर गिफ्ट वाऊचर; राजेंद्र मनसुखी- कल्याण – वगाड्स गिफ्ट वाऊचर; सुपर्णा म्हात्रे – डोंबिवली – वामन हरी पेठे अँड सन्सकडून १ ग्रॅम सोन्याचे नाणे; के. एस. राजपुरोहित – ठाणे – सुलोच गिफ्ट वाऊचर आणि २० ग्रॅम चांदीचे नाणे; स्मिता कुलकर्णी – ठाणे – लगुन आणि वगाड्स गिफ्ट वाऊचर; प्रिती पठाडे – ठाणे – कलामंदीर आणि वगाड्स गिफ्ट वाऊचर; जितेंद्र दिघे – ठाणे – मॅक ईलेक्ट्रोनिक्सकडून कॉर्डलेस फोन; रश्मी पुंजा – कल्याण – वगाड्स गिफ्ट वाऊचर आणि २० ग्रॅम चांदीचे नाणे; सुनिल माने – ठाणे – मॅक ईलेक्ट्रोनिक्सकडून गिफ्ट; जितेंद्र हेगिष्टे – ठाणे – वामन हरी पेठे अँड सन्सकडून १ ग्रॅम सोन्याचे नाणे; संध्या गडकरी – ठाणे – ओंकार किचनकडून गिफ्ट; महेश वैद्य – ठाणे – सुलोच गिफ्ट वाऊचर; अशोक भोट – ठाणे – सुलोच गिफ्ट वाऊचर आणि २० ग्रॅम चांदीचे नाणे; वृशाली सरमळकर- ठाणे – लगुन आणि वगाड्स गिफ्ट वाऊचर; सतीश हिंगणे – ठाणे – कलामंदीर आणि वगाड्स गिफ्ट वाऊचर; विशु स्वंत – ठाणे – वगाड्स गिफ्ट वाऊचर.

रेमंड दुकानात खरेदी केलेले भाग्यवान विजेते
श्रीकांत देशपांडे – डोंबिवली
राजशेखर आलंगे – खारघर
पल्लवी अग्रवाल – कामोठे
कुणाल ठकराळ – डोंबिवली
स्मृती साळवी – कल्याण
अर्जुन पाटील – डोंबिवली
सुनिल पाटील – उल्हासनगर
सुषमा झिंगरे – ठाणे
प्रसाद मटकर – बोरिवली
अरविंद पिसाळ – कल्याण
अर्जुन पवार – कामोठे
ज्योत्स्ना साळुंके – ठाणे
मालू शेळके – बदलापूर
ओंकार सरवणकर – ठाणे
राहूल मोरे – वाशी
विजय ओंबळे – ठाणे
संदीप नंदनवर – कल्याण
विवेक कुलकर्णी – अंबरनाथ
जयश्री सकपाळ – ठाणे
शंकर चव्हाण – ठाणे
राहूल गुंजाळ – उल्हासनगर
सी.पी. नरवान – उल्हासनगर
मकरंद प्रधान – ठाणे
तुकाराम पाटील – ठाणे