खाद्यप्रेमींच्या जिभेचे चोचले पुरवण्यासोबत भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवून देण्यासाठी २४ डिसेंबरपासून ‘लोकसत्ता’तर्फे ‘रिसो राइसब्रॅन ऑईल’ प्रस्तुत ‘एक्स्प्रेस खाद्य महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. खवय्यांना कार, परदेशी सहल, फ्रीज आदी विविध बक्षिसे जिंकण्याची संधी देणाऱ्या या महोत्सवाची सांगता १० जानेवारी रोजी झाली. विविध दुकानांत, उपाहारगृहांमध्ये ठेवण्यात आलेल्या ड्रॉप बॉक्समध्ये ग्राहकांकडून जमा करण्यात आलेल्या कुपन्समधून सोडत पद्धतीने विजेत्यांची निवड करण्यात आली.
या सोडतीमधून निवडण्यात आलेल्यांना एल. डी. घोडके यांच्याकडून एक ग्रॅम सोन्याचे नाणे, ‘विष्णूजी की रसोई’चे गिफ्ट व्हाऊचर्स व हेडफोन ही पारितोषिके देण्यात आली आहेत.
‘एक्स्प्रेस खाद्य महोत्सव’ला खवय्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. या उपक्रमात ठाण्यातील विविध नामवंत उपहारगृह, हॉटेल सहभागी झाली होती. हा उपक्रम पॉवर्ड बाय तन्वी शता, पीतांबरी, गुणाजी इंटरप्रायझेस, ट्रॅव्हल पार्टनर केसरी, गिफ्ट पार्टनर एल. डी. घोडके सराफ, विष्णूजी की रसोई, विल पॉवर आणि साईनिर्णय आहे. हॉस्पिटॅलिटी पार्टनर रॉयल चायलेंज, गोल्ड पार्टनर टिप-टॉप प्लाझा, अनंत हलवाई, जीफोर ग्रुप, सिल्व्हर पार्टनर फिशलॅण्ड, मासोळी द फिश, प्रशांत कॉर्नर सहभागी झाले आहेत.

२४ डिसेंबर २०१५
शिरीष गाडगीळ (डोंबिवली) १ ग्रॅम सोन्याचे नाणे
संध्या खोपकर (ठाणे) गिफ्ट व्हाऊचर्स
रॉनी एफ (मुंबई) गिफ्ट व्हाऊचर्स आणि हेड फोन
२५ डिसेंबर २०१५
कश्यप लालीवाला (मुंबई) १ ग्रॅम सोन्याचे नाणे
स्वरदा कांबळे (ठाणे) गिफ्ट व्हाऊचर्स
महेश राऊत (कामोठे) गिफ्ट व्हाऊचर्स आणि हेड फोन
२६ डिसेंबर २०१५
प्रशांत राजे (ठाणे) १ ग्रॅम सोन्याचे नाणे
साई कारंजकर (ठाणे) गिफ्ट व्हाऊचर्स
किमया पाटील (मुंबई) गिफ्ट व्हाऊचर्स आणि हेड फोन

२७ डिसेंबर २०१५
मुकेश हळदणकर (अंधेरी) १ ग्रॅम सोन्याचे नाणे
दत्तात्रय दिघे (डोंबिवली) गिफ्ट व्हाऊचर्स
शुभदा केळकर (विलेपार्ले) गिफ्ट व्हाऊचर्स आणि हेड फोन
२८ डिसेंबर २०१५
अश्विनी खांडभोर (कुर्ला) १ ग्रॅम सोन्याचे नाणे
शेमले फरार रिझवान (कल्याण) गिफ्ट व्हाऊचर्स
मनोज बडगे (ठाणे) गिफ्ट व्हाऊचर्स आणि हेड फोन
२९ डिसेंबर २०१५
प्रतिभा झवेरी (गिरगाव) १ ग्रॅम सोन्याचे नाणे
शिवानी कांबळे (बदलापूर) गिफ्ट व्हाऊचर्स
शीतल राऊत (ठाणे) गिफ्ट व्हाऊचर्स आणि हेड फोन

३० डिसेंबर २०१५
युनिट डिसोझा (मुंबई) १ ग्रॅम सोन्याचे नाणे
अशोक घरत (कल्याण) गिफ्ट व्हाऊचर्स
सुनिल पंडीत (ठाणे) गिफ्ट व्हाऊचर्स आणि हेड फोन
३१ डिसेंबर २०१५
सिध्देश मेस्त्री (पनवेल) १ ग्रॅम सोन्याचे नाणे
प्राची गोखले (विलेपार्ले) गिफ्ट व्हाऊचर्स
रोहित शेट्टी (ठाणे) गिफ्ट व्हाऊचर्स आणि हेड फोन
१ जानेवारी २०१६
प्रतिक सावंत (कल्याण) १ ग्रॅम सोन्याचे नाणे
दीपक सावंत (दादर) गिफ्ट व्हाऊचर्स
नाईम शाह (ठाणे) गिफ्ट व्हाऊचर्स आणि हेड फोन

२ जानेवारी २०१६
हेरब सातवसे (ठाणे) १ ग्रॅम सोन्याचे नाणे
सुरेखा सारंग (डोंबिवली) गिफ्ट व्हाऊचर्स
पंकज गांगुर्डे (ठाणे) गिफ्ट व्हाऊचर्स आणि हेड फोन
३ जानेवारी २०१६
डॉ. विनय जोशी (ठाणे) १ ग्रॅम सोन्याचे नाणे
अमेय देवकर (ठाणे) गिफ्ट व्हाऊचर्स
चित्तरंजन सावंत (बदलापूर) गिफ्ट व्हाऊचर्स आणि हेड फोन
४ जानेवारी २०१६
गजानन जोशी (ठाणे) १ ग्रॅम सोन्याचे नाणे
डॉ. कपिल (ठाणे) गिफ्ट व्हाऊचर्स
अमेय पेठे (चारकोप) गिफ्ट व्हाऊचर्स आणि हेड फोन

५ जानेवारी २०१६
अशोक घरत (कल्याण) १ ग्रॅम सोन्याचे नाणे
सुवर्णा भेट (विलेपार्ले) गिफ्ट व्हाऊचर्स
नेखनकुमार यादव (ठाणे) गिफ्ट व्हाऊचर्स आणि हेड फोन
६ जानेवारी २०१६
प्रवीण काडवे (बोरीवली) १ ग्रॅम सोन्याचे नाणे
श्रीधर ठाकुर (मुंबई) गिफ्ट व्हाऊचर्स
नितीन नाईक (ठाणे) गिफ्ट व्हाऊचर्स आणि हेड फोन
७ जानेवारी २०१६
चंद्रकांत उंधळे (बदलापूर) १ ग्रॅम सोन्याचे नाणे
आरती के (डोंबिवली) गिफ्ट व्हाऊचर्स
मारीया डिसूझा (सांताक्रुझ) गिफ्ट व्हाऊचर्स आणि हेड फोन

८ जानेवारी २०१६
प्रवीण कडवे (बोरीवली) १ ग्रॅम सोन्याचे नाणे
विठ्ठल सुर्यवंशी (ठाणे) गिफ्ट व्हाऊचर्स
युवराज त्रिपाठी (नवी मुंबई) गिफ्ट व्हाऊचर्स आणि हेड फोन
९ जानेवारी २०१६
मानसी करंदीकर (डोंबिवली) १ ग्रॅम सोन्याचे नाणे
पुष्कर कुलकर्णी (गोरेगाव) गिफ्ट व्हाऊचर्स
डॉ. निधी पटवर्धन (रत्नागिरी) गिफ्ट व्हाऊचर्स आणि हेड फोन
१० जानेवारी २०१६
प्रियंका भुवा (बांद्रा) १ ग्रॅम सोन्याचे नाणे
प्रिया पाटील (मुंबई) गिफ्ट व्हाऊचर्स
देवाशीष दास (ठाणे) गिफ्ट व्हाऊचर्स आणि हेड फोन