24 October 2020

News Flash

गरम चटणीच्या भांडय़ात पडून इडली विक्रेत्याच्या बालिकेचा मृत्यू

चिमुकली ८० टक्के भाजली

अंबरनाथमधील शास्त्रीनगर भागात झालेल्या एका विचित्र अपघातात एका दीड वर्षांच्या मुलीला जीव गमवावा लागला. इडली विक्रेत्याच्या घरात तयार केलेल्या चटणीच्या मोठय़ा भांडय़ात तनुष्का रामास्वामी ही चिमुकली खेळता खेळता पडली. चटणी गरम असल्याने त्यात चिमुकली ८० टक्के भाजली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. रामास्वामी यांचा इडली आणि मेदुवडा विक्रीचा व्यवसाय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2018 10:59 am

Web Title: one and half year old baby girl died in freak accident
Next Stories
1 अविश्वास ठराव मंजूर करून माझी बदली करा..!
2 सिद्धेश्वर तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर
3 निमित्त : लोकहक्कासाठी लढणारी चळवळ
Just Now!
X