21 October 2020

News Flash

सोसाट्याचा वारा, पावसामुळे कल्याण डोंबिवलीत महावितरणचे २३ हजार ग्राहक बाधित

डोंबिवली, बदलापू शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजपुरवठा विस्कळीत

(संग्रहित छायाचित्र)

कल्याण, डोंबिवली, बदलापूर या भागांमध्ये पावसाला सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे वीजेचे खांब कोसळले. तर काही ठिकाणी केबल तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला.

महावितरण कडून याबाबत पाठपुरावा करण्यात आला आहे. तसेच खंडित झालेला वीजपुरवठा लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न करत आहोत असे महावितरण कडून सांगण्यात आले आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2019 11:46 pm

Web Title: power disturbed due to rain in dombivli 2
Next Stories
1 ठाण्यात गुन्हेगारांना ‘टिपणारे’ कॅमेरे
2 वन्य प्राण्यांच्या तस्करीसाठी ठाणे शहर अड्डा?
3 पक्षी निरीक्षकाकडून ‘खूण’ केलेल्या ५७ पक्ष्यांचा शोध
Just Now!
X