News Flash

कळवा विटावा भागात आज वीजपुरवठा खंडित

वीजपुरवठा खंडित होणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

ठाणे : विटावा येथे टोरंट वीजपुरवठा कंपनीने पावसाळ्यापूर्वीची दुरुस्तीची कामे हाती घेतल्याने कळवा आणि विटावा येथील काही भागांत शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत वीजपुरवठा खंडित होणार आहे.

गणपतीपाडा, ग्रीनवल्र्ड, शंकर मंदिर, कळवा रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील भाग, गोपाळरावनगर, वाघोबा नगर, छत्रपती शिवाजी महाराज तलाव, मुकुंद रोड परिसर, पऱ्याचे मैदान, निलांबरी, जकात नाका, गजानन नगर, स्मशानभूमी या भागांतील वीजपुरवठा खंडित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 12:01 am

Web Title: power outage in kalwa vitawa area today akp 94
Next Stories
1 खासगी रुग्णालयांची प्राणवायू चिंता तूर्तास मिटली
2 रेमडेसिविरचा पुरवठा अपुराच
3 मुरबाड प्राणवायू पुरवठ्याचे नवे केंद्र
Just Now!
X