गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या वरुणराजाने रविवारी दुपारी कल्याण आणि नवी मुंबईकरांना दिलासा दिला. कल्याणमध्ये दुपारी दोनच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. सकाळपासूनच कल्याण येथे ढगाळ वातावरण होते. तर, दक्षिण मुंबईतही पावसाने हजेरी लावली आहे पावसाच्या आगमनामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 7, 2015 3:06 am
Web Title: rain in kalyan and navi mumbai