मुंबई : इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहातील ‘लोकसत्ता’ संपादकीय विभागातील सीनियर व्हीडीटी ऑपरेटर संतोष सोमनाथ पांगम (५७) यांचे नुकतेच करोनामुळे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. संतोष पांगम २९ वर्षांपासून सेवेत होते. त्यांनी विविध विभागांत काम केले होते. गेली अनेक वर्षे ‘लोकसत्ता’तील विविध पुरवण्यांच्या मांडणीचे तसेच विशेष पानांचे काम ते पाहत होते.

alliance with the BJP the opposition of the farmers Dushyant Chautala
भाजपाशी युती तुटली तरीही शेतकऱ्यांचा विरोध कायम, दुष्यंत चौटाला यांच्या अडचणी थांबता थांबेना
Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
Sonam Wangchuk
लेख: लडाखवासींची लोककेंद्री विकासासाठी हाक
Fire at Shop in Chhatrapati SambahjiNagar
छत्रपती संभाजीनगरमध्ये कापड दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू