News Flash

फसवणूकप्रकरणी १६ वर्षांनंतर शिक्षा

पाच आरोपींना ठाणे विशेष न्यायालयाने शुक्रवारी पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली

प्रतिकात्मक

औषध व्यवसायात गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून ३०० गुंतवणूकदारांची दहा कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या पाच आरोपींना ठाणे विशेष न्यायालयाने शुक्रवारी पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्य़ातील एका आरोपीला न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. गेल्या १६ वर्षांपासून न्यायालयामध्ये या गुन्ह्य़ाचा खटला सुरू होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2020 1:35 am

Web Title: sentence after 16 years for fraud abn 97
Next Stories
1 धारण तलावांना मुहूर्त मिळेना
2 भारतीय लोकशाहीला सलाम..
3 पर्यटन विकासासाठी आराखडा
Just Now!
X