News Flash

ठाणे.. काल, आज, उद्या

काळानुरूप ठाणे बदलत असले तरी गतकाळातल्या अनेक खुणा अजूनही शहरात ठिकठिकाणी आढळतात.

काळानुरूप ठाणे बदलत असले तरी गतकाळातल्या अनेक खुणा अजूनही शहरात ठिकठिकाणी आढळतात. चेंदणी कोळीवाडा, जुनी बाजारपेठ, चरई, टेंभीनाका आदी ठिकाणी जुन्या वाडय़ांचे अवशेष, पूर्वीच्या रहाटाच्या विहिरी अजूनही आहेत. चरईतील दगडी शाळा त्यापैकीच एक. ठाणे शहरातील ही पहिली मराठी माध्यमाची शाळा. अजूनही ही शाळा याच जागेत याच नावाने भरते आणि ओळखली जाते.

(जुने छायाचित्र सदाशिव टेटविलकर यांच्या संग्रहातून, नवे छायाचित्र-गणेश जाधव)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2015 8:06 am

Web Title: thane city yesterday today tomorrow
Next Stories
1 पाऊसपक्षी : धनेशची ‘डरकाळी’
2 आठवडय़ाची मुलाखत : शेतीची भिस्त यांत्रिकीकरणावर
3 पहिला घाव भूमिपुत्रांचा!
Just Now!
X