01 March 2021

News Flash

ठाणे.. काल, आज, उद्या : पोर्तुगीजांच्या वास्तुखुणा

मुंबईप्रमाणेच ठाणे शहरावर पोर्तुगीजांची सत्ता होती. १५३३ मध्ये पोर्तुगीज ठाण्यात आले. ठाणे शहरातील आपली सत्ता अबाधित राहावी म्हणून त्यांनी खाडीकिनारी ठाणे किल्ला बांधला.

| March 17, 2015 12:13 pm


tnt01tnt02 मुंबईप्रमाणेच ठाणे शहरावर पोर्तुगीजांची सत्ता होती. १५३३ मध्ये पोर्तुगीज ठाण्यात आले. ठाणे शहरातील आपली सत्ता अबाधित राहावी म्हणून त्यांनी खाडीकिनारी ठाणे किल्ला बांधला. तब्बल दोनशेहून अधिक वर्षे ते ठाण्याचे शासक होते. १७३७ मध्ये चिमाजी आप्पा पेशव्यांनी पोर्तुगीजांचा पराभव करून ठाणे जिंकले. मात्र दोन शतकात उभारण्यात आलेल्या पोर्तुगीज वास्तुशैलीच्या खुणा अजूनही ठाणे शहरात ठिकठिकाणी आढळतात. टाउन हॉलजवळील ही वास्तूही अगदी अलीकडेपर्यंत अस्तित्वात होती. त्या जागी आता महापालिकेची १२ नंबरची शाळा आहे.  
संग्राहक- सदाशिव टेटविलकर, सध्याचे छायाचित्र : दीपक जोशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2015 12:13 pm

Web Title: thane yesterday today tomorrow 6
Next Stories
1 ठाण्यातील स्वागतयात्रेमध्ये यंदा ४५ चित्ररथांचे आकर्षण
2 मराठीच्या विश्वरूप दर्शनासाठी ‘अमृताचा वसा’
3 पासपोर्ट प्रकरणांसाठी विशेष न्यायालये
Just Now!
X