01 March 2021

News Flash

Video : ट्रॅफिकमध्ये अडकलेल्यांसाठी मराठमोळ्या तरुणाचा ‘ट्रॅफिक वडापाव’

तर मग कधी जाताय ठाण्यातील हा 'ट्रॅफिक वडापाव' खायला?

'ट्रॅफिक वडापाव'

वडापाव म्हटल्यावर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. त्यातही मग अगदी गाडीवरील वडापावपासून ते ब्रॅण्डेड वडापावपर्यंत अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. सध्या सोशल मीडियावर अशाच एका वडापाव विक्रेत्याची तुफान चर्चा आहे. या वडापावचं नावसुद्धा जगावेगळं आहे. हा वडापाव आहे ‘ट्रॅफिक वडापाव’. गौरव लोंढे या मराठमोळ्या तरुणाची ही अनोखी संकल्पना आहे. तर याच ट्रॅफिक वडापावच्या जन्माची कथा जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने केला आहे.

पाहा व्हिडीओ-

तर मग कधी जाताय ठाण्यातील हा ‘ट्रॅफिक वडापाव’ खायला?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 6:03 pm

Web Title: traffic wadapav in thane is winning hearts on social media scsg 91
Next Stories
1 ऐकावं ते नवलच! वसईत जन्माला आले चार पायाचे कोंबडीचे पिल्लू, बघ्यांची गर्दी
2 कल्याण-डोंबिवली शहरात मंगळवारी पाणी नाही
3 भाजपच्या खेळीने सत्ताधारी शिवसेनेचा पराभव
Just Now!
X