News Flash

ऐरोलीत रेल्वे रुळाला तडा, ट्रान्स हार्बरची वाहतूक विस्कळीत

ठाण्याकडे येणारी आणि जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे

ऐरोलीत रेल्वे रुळाला तडा गेला असल्याने ट्रान्स हार्बरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक रखडली असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो ऐरोलीजवळ रुळाला तडा गेल्यामुळे मालगाडी अडकली आहे. यामुळे ठाण्याकडे येणारी आणि जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतूक पूर्ववत होण्यासाठी बराच वेळ लागण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 4:13 pm

Web Title: trans harbour railway service affected
Next Stories
1 ठाण्यातील रुग्णालयांना महापालिकेचा दिलासा
2 ठाणेकरांचे ‘मुसळधार’ हाल!
3 दहाच्या ठोक्याला बिबटय़ाची गृहसंकुलात ‘गस्त’
Just Now!
X