* केंद्र सरकारच्या टपाल विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही महत्त्वपूर्ण योजना आहे.

* केंद्र सरकारचे सुरक्षा कवच असणारी ही योजना गुंतवणूकदारांना आठ टक्के दराने परतावा देते.
* या योजनेमध्ये सहा वर्षांनंतर गुंतवणूक रकमेच्या पाच टक्के बोनसही मिळू शकतो.
* या योजनेतील किमान गुंतवणूक दीड हजार रुपये आहे, तर कमाल मर्यादा साडेचार लाख रुपये आहे. दुहेरी खाते असेल तर कमाल मर्यादा नऊ लाख रुपयांपर्यंत आहे.
* या योजनेपासून मिळणारे व्याजरूपी उत्पन्न करपात्र असले तरी टीडीएस कापला जात नाही.
* ही योजना अत्यंत सुरक्षित, दरमहा निश्चित व्याज व चांगला परतावा देते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये ती अत्यंत लोकप्रिय आहे.

Z Category Security to CEC
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना झेड श्रेणीची सुरक्षा; ‘आयबी’च्या अहवालानंतर केंद्र सरकारचा निर्णय
onion, farmers
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या केंद्र सरकारचा निर्णय
Kanjurmarg metro car shed, MMRDA, additional space
एमएमआरडीए कांजूरमार्गमधील जागेच्या प्रतीक्षेतच, कारशेडसाठी अतिरिक्त जागेची राज्य सरकारकडे मागणी
public sector enterprises disinvestment in fy 24
निर्गुंतवणूक लक्ष्याची सरकारला पुन्हा हुलकावणी! सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील हिस्सा विक्रीतून १६,५०७ कोटींचा लाभ