22 October 2020

News Flash

‘गेट सेट लोगो’ स्पर्धेचे विजेते जाहीर

या स्पर्धेच्या २४ जून ते ९ सप्टेंबर या कालावधीत सहभागी झालेल्या विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

‘लोकसत्ता’ तर्फे आयोजित स्पर्धेला उत्तम प्रतिसाद

लोकसत्ता तर्फे आयोजित ‘गेट सेट लोगो’ स्पर्धेला वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभत असून विविध लोगोंविषयी अचूक उत्तरे देणाऱ्या भाग्यवान विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येत आहेत.

या स्पर्धेच्या २४ जून ते ९ सप्टेंबर या कालावधीत सहभागी झालेल्या विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण विजेत्यांना संपर्क करून कळविण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी डोंबिवली नागरी सहकारी बँक लि. हे सहप्रायोजक आहेत.

२४ जून ते ९ सप्टेंबर या कालावधीतील विजेते

गितांजली सावंत, अंबरनाथ

सुप्रिया येवले , कल्याण

अमित पालकर, डोंबिवली

रामचंद्र नाईक, ठाणे

सुवर्णा दुर्वे, डोंबिवली

सचिन देशमुख

वीणा दळवी, कळवा, मेघा कांबळी, डोंबिवली, यशवंत सुरोशे, कल्याण

रमाकांत साळवे, कल्याण

मंजुश्री महागडे, ठाणे

विलास वाघ, ठाणे

सोनिया वैद्य, ठाणे.छाया नाडकर्णी, ठाकूर्ली.अभिमान्य भालेराव, अंबरनाथ.स्मिता सावंत, दिवा

शैल कदम, ठाणे. संगिता पाटील, बदलापूर. प्रकाश दाभोळकर, ठाणे

दत्ताराम मयेकर, डोंबिवली

अदिता गुरव, परळ. पूनामी प्लालकर, डोंबिवली

सानिका ओक, डोंबिवली

मनिषा गायकवाड, डोंबिवली

किरण कोत, कल्याण

श्रध्दा बडकर, कळवा

सुशिल मैन, ठाणे. स्वप्निल काळकर अतल खोकळा, ठाणे

तृप्ती लकड, अंबरनाथ

जितेंद्र पाठक, ठाणे.

मृदुला कर्णिक, ठाणे.

मानस ढांगकर, कल्याण

दत्तराजा शिने, ठाणे

रवी ढगे, ठाणे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 3:10 am

Web Title: winners of the get set logo tournament announced
Next Stories
1 मनोर रुग्णालय सुसज्ज
2 अनुकंपा गैरप्रकारावरून सभा गाजणार
3 वसईकरांचा बसप्रवास महाग
Just Now!
X