ठाणे: भिवंडी येथील पूर्णा भागात ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने १२ कोटी रुपयांचा रासायनिक ज्वलनशील साठा जप्त केला आहे. हा साठा बेकायदेशीर साठवणूक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाणे येथील जय श्रीराम कॉम्प्लेक्स परिसरात मोठ्या प्रमाणात ज्वलनशील रासायनिक पदार्थांची साठवणूक करण्यात आल्याची माहिती भिवंडी युनिट दोनला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने १२ कोटी सहा लाख लाख ७३ हजार ११८ रुपयांचा रासायनिक साठा जप्त केला. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गोदाम – मालक रोनक छेडा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण

Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा

“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…

उपोषण सुरु करताच रोहित पाटलांची प्रकृती खालावली